Christmas 2018 photos : 'कपूर अँड सन्स'चं ख्रिसमस सेलिब्रेशन आणि बरंच काही
सर्व भावंड आणि सदस्य एकत्र येत या दिवशी सहभोजनाचा आनंद घेतात.
Dec 26, 2018, 11:51 AM IST...त्या मुलांसाठी 'सांताक्लॉज' बनला सचिन!
नाताळचा सण भारतातच नाही तर जगभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
Dec 25, 2018, 08:48 PM ISTMerry Christmas 2018 : सर्वत्र ख्रिसमसचा उत्साह, देशात 'असं' साजरा होतंय आनंदपर्व
ख्रिस्त धर्मियांनी सुरेख अशी वेशभूषा करत या प्रार्थनेला हजेरी लावली.
Dec 25, 2018, 07:25 AM ISTआसामवासियांसाठी मोदी ठरले सांताक्लॉज, देणार 'ही' खास भेट
यंदाच्या वर्षी याच उत्साही वातावरणात पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी
Dec 24, 2018, 01:50 PM ISTChristmas 2018 PHOTO: अबरामने अशा दिल्या ख्रिसमसच्या शुभेच्छा
डिसेंबर महिना उजाडला की सर्वांनाच वेध लागतात ते म्हणजे ख्रिसमस अर्थातच नाताळ या सणाचे.
Dec 24, 2018, 09:25 AM ISTनाताळ, थर्टी फस्टसाठी पर्यटकांची कोकणला पसंती
नाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांची पावले कोकणाकडे वळू लागलीत.
Dec 22, 2018, 09:07 PM ISTसुखवार्ता | डोंबिवली | 'घरकुल'मधील मुलांचा नाताळ उत्साहात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 25, 2017, 11:02 PM ISTमुंबई एन्ट्री पॉईंटवर प्रचंड वाहतूक कोंडी
तीन दिवसांची सुट्टी संपवून पिकनिकवरून परतणा-या मुंबईकरांचे पुन्हा एकदा हाल सुरू आहेत.
Dec 25, 2017, 09:34 PM ISTमुंबई एन्ट्री पॉईंटवर प्रचंड वाहतूक कोंडी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 25, 2017, 09:24 PM ISTसलगच्या सुट्ट्यांमुळे भंडारदराही हाऊसफूल!
ख्रिसमसची सलग सुट्टी साधत सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भंडारदरा आणि हरिश्चंद्र कळसूबाई परिसरात पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झालेत.
Dec 25, 2017, 08:55 PM ISTसलगच्या सुट्ट्यांमुळे भंडारदराही हाऊसफूल!
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 25, 2017, 08:44 PM ISTChristmas 2017 : इथे २५ डिसेंबरला नाही वेगळ्या दिवशी साजरा होतो Christmas
ख्रिसमस जगभरात २५ डिसेंबरला साजरा केला जातो हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. पण हे पूर्ण सत्य नाहीये. २५ डिसेंबरला येशू ख्रिस्तांचा जन्म झाल्याचे मानत याच दिवशी बहुतेक देशांमध्ये ख्रिसमस साजरा केला जातो. पण असेही काही देश आहेत जे २५ डिसेंबर ऎवजी वेगळ्या तारखांना ख्रिसमस साजरा करतात.
Dec 23, 2017, 04:18 PM ISTख्रिसमस डे आणि त्याबाबतच्या खास रोमांचक गोष्टी
२५ डिसेंबर म्हणजे ख्रिसमसच्या सेलिब्रेशनचा जल्लोष सगळीकडे बघायला मिळतोय. जगभरात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसा हा उत्सव ख्रिश्चन लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
Dec 23, 2017, 03:47 PM ISTVIDEO: असं होतं जगभरात ख्रिसमसचं सेलिब्रेशन
नाताळ अर्थात ख्रिसमसचं सेलिब्रेशन जगभरात विविध पद्धतीने केलं जातं. ख्रिसमस हा ख्रिश्चन समाजातील लोकांचा सर्वांत मोठा सण आहे. जगभरातील विविध देशांमध्ये ख्रिसमस वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.
Dec 22, 2017, 06:12 PM ISTखास मराठीतून शुभेच्छा देऊन साजरा करा ख्रिसमस
जगभरात वेगवेगळ्या प्रकारे ख्रिसमस साजरा केला जातो.
Dec 20, 2017, 10:19 AM IST