नाणार

रत्नागिरी | असा फसवला गेला कोकणचा सुपुत्र!

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 11, 2018, 05:18 PM IST

नाणारच्या भूमीवर भूखंड माफियांची काळी नजर

नाणारच्या भूमीवर भूखंड माफियांची काळी नजर 

Jan 10, 2018, 02:28 PM IST

राजापूर नाणार प्रकल्प विरोध, आज तालुका बंदची हाक

 ग्रीन रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातल्या नाणार परिसरात प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया शासनाकडून सुरू झाली असताना या प्रकल्पाचा विरोध आता तीव्र होत आहे.  

Dec 28, 2017, 10:46 AM IST

नाणार प्रकल्पग्रस्तांची मनसे नेते नांदगावकर यांनी घेतली भेट

राजापूर तालुक्यातील नाणार इथं होणाऱ्या पेट्रोकेमिकल रिफायनरी संदर्भात मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी प्रकल्पग्रस्तांची भेट घेतली. 

Dec 27, 2017, 03:41 PM IST

रत्नागिरी | जैतापूरनंतर आता नाणारचे संकट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 22, 2017, 08:44 PM IST

नाणार पेट्रोकेमिकल रिफायनरीला स्थानिकांचा विरोध

जिल्हा प्रशासनाच्या भूमिअभिलेख कार्यालयातर्फे जमिनीची मोजणी पोलीस बंदोबस्तात केली जाणार आहे.

Nov 20, 2017, 04:11 PM IST

नाणार रिफायनरी प्रकल्प : शिवसेनेची दुटप्पी भूमिका, ग्रामस्थांचा विरोध

कोकणातील रत्नागिरीच्या राजापूर किनाऱ्यावर अणु ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित असताना आता याच परिसरात दहा किलोमीटरच्या अंतरावरील नाणार येथे मोठी रिफायनरी येणार आहे. नियोजित प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध केलाय. दरम्यान, शिवसेनेने दुटप्पी भूमिका घेतल्याने ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Sep 14, 2017, 04:58 PM IST