भारतातील चीनच्या नागरिकांना चीनकडून सूचना
सध्याच्या भारत चीन दरम्यानच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतात जाताना आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना चीन सरकारनं त्यांच्या नागरिकांना दिल्या आहेत.
Jul 9, 2017, 12:04 AM IST६ मुस्लीम देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी कायम
मुस्लीमबहुल 6 देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काढलेला वादग्रस्त आदेश अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे.
Jun 27, 2017, 11:01 AM ISTटोळक्याचा धुडगूस सुरू होता... आणि नागरिक पाहात राहिले!
नाशिकच्या पंचवटी परिसरात मंगळवारी मध्यरात्री टोळक्याने लाठ्या-काठ्या धारधार शस्त्र घेऊन दहशत माजवीत १५ ते २० गाड्यांची तोडफोड केली. एक दीड तास गुंडांचा धुडगूस सुरु असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
May 16, 2017, 08:37 PM ISTवरळी पोलीस स्टेशनवर नागरिकांचा मोर्चा, लहानग्यांचाही समावेश
मुंबईतल्या वरळी भागात सुरू असलेला बौद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम शनिवारी पोलिसांनी बंद पाडला. यामुळे संतप्त नागरिकांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा नेल्याची घटना घडलीय.
May 14, 2017, 12:04 AM ISTगोदापार्कमध्ये गुंडांचा मद्यधुंद अवस्थेत धुमाकूळ, नागरिकांकडून निषेध
एरवी सरावासाठी, जॉगिंगसाठी गोदापार्कवर येणारे खेळाडू, प्रशिक्षक , नागरिक आज सकाळी निषेधासाठी एकत्र आले होते.
May 6, 2017, 11:44 PM IST'इन्फोसिस' देणार १०,००० अमेरिकन नागरिकांना नोकरी
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासानानं H1B व्हीजा विषयी घेतलेल्या कोठोर भूमिकेमुळे भारतीय आयटी कंपन्यांनी अमेरिका धार्जिणी भूमिका घेण्यास सुरुवात केलीय.
May 3, 2017, 04:28 PM ISTऑस्ट्रेलियातही परदेशी नागरिकांसाठी कडक नियम
अमेरिकेपाठोपाठ ऑस्ट्रेलियानंही परदेशी नागरिकांसाठी नियम कडक करण्यास सुरूवात केलीये.
Apr 20, 2017, 10:42 PM ISTलाल दिवे बंद करण्याच्या निर्णयावर नाशिककरांची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 20, 2017, 06:58 PM ISTमैदान वाचवण्यासाठी नागरिकांनी घेतली स्वाक्षरी मोहीम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
शोभायात्रा - स्वागतयात्रेत नागरिकांचा मोठा सहभाग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 28, 2017, 02:00 PM ISTबदलापुरात टोळक्याकडून नागरिकाला जबर मारहाण, लूट
बदलापुरात रात्रीच्या सुमारास सात आठ जणांच्या टोळक्यांनी एका नागरिकाला जबर मारहाण करून लुटलंय.
Feb 27, 2017, 10:56 PM ISTनागरिकांसाठी डोक्याचा ताप ठरतायत नवीन नोटा
केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या नवीन 2000 रुपयांच्या आणि 500 रुपयांच्या नोटेनं बिलासपूरच्या नागरिकांची झोप उडवून टाकलीय.
Jan 13, 2017, 08:39 AM ISTनक्षल्यांची गडचिरोलीतल्या निष्पापांना अमानुष मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 25, 2016, 07:58 PM ISTपेटीएमनंतर आता नागरिकांची यूपीआयला पसंती
नोटाबंदीनंतर देशात अनेकजण कॅशलेस व्यवहाराकडे वळलेत. पेटीएम या मोबाईल वॉलेटनंतर आता नागरिक यूपीआयला पसंती देऊ लागले आहेत. हे यूपीआय म्हणजे नक्की काय आहे आणि त्याला का पसंती दिली जात आहे.
Dec 22, 2016, 12:06 AM IST