कुख्यात गुंड संतोष आंबेकरच्या दुसऱ्या बंगल्यावरही बुलडोझर
नागपुरातील कुख्यात गुंड संतोष आंबेकर याचा दारोडकर चौकाजवळील चार मजली बंगल्याचे बांधकाम पाडण्यास महापालिकेनं सुरु केलंय.
Sep 8, 2020, 01:21 PM ISTनागपूर पूरग्रस्तांना १६ कोटी ४८ लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर
पुरामुळे अनेक घरांची मोठी पडझड, नुकसान झालं असून अनेक झोपड्या नष्ट झाल्या आहेत.
Sep 4, 2020, 09:21 PM ISTनागपुरात कोरोनाचा उद्रेक, नवे १७२७ रुग्ण
कोरोना विषाणूचा फैलाव वाढत आहे. पुणे शहरात कोविड-१९ रुग्णांचा आकडा एक लाखाच्या पुढे केला आहे. आता नागपुरात कोरोनाचा उद्रेक दिसून येत आहे.
Sep 4, 2020, 10:26 AM ISTकोरोना प्रकोप रोखण्यासाठी मुंबईहून नागपुरात येणार विशेष टीम
आज मुंबईहुन तज्ज्ञांची विशेष टीम उपराजधानीत पोहचत
Sep 4, 2020, 08:20 AM ISTनागपूर जिल्ह्यात दोघा शाळकरी मुलांचा तलावात बुडून मृत्यू
दोन विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
Sep 3, 2020, 09:49 AM ISTनागपूर | फडणवीस पूर्व विदर्भाचा आज, उद्या दौरा करणार
नागपूर | फडणवीस पूर्व विदर्भाचा आज, उद्या दौरा करणार
Sep 2, 2020, 01:15 PM ISTनागपूर | तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली
नागपूर | तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली
Aug 26, 2020, 08:00 PM ISTनागपूर आयुक्त तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली
नागपूर आयुक्त तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली
Aug 26, 2020, 07:50 PM ISTमुलं-नवऱ्याची इंजेक्शन देऊन हत्या करून महिला डॉक्टरची आत्महत्या, नागपूरच्या घटनेत धक्कादायक खुलासा
डॉक्टर महिलेने आपल्या पती आणि दोन मुलांसह आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी नागपूरमध्ये घडली होती.
Aug 20, 2020, 07:51 PM ISTविहीरीत पडलेला उंदीर काढण्याच्या प्रयत्नात तिघांचा मृत्यू
तिघेही मजूर एका शेतात सल्फेट मारण्यासाठी गेले होते.
Aug 20, 2020, 08:49 AM ISTकोविड रुग्णांसाठी मानकापूरला जम्बो हॉस्पिटल; १ हजार बेडची सुविधा
विदर्भातील कोविड रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळण्यासाठी जम्बो हॉस्पिटल...
Aug 17, 2020, 09:16 AM ISTनागपूर | काँग्रेसही योग्य प्रकारे सक्रीय - प्रफुल्ल पटेल
नागपूर | काँग्रेसही योग्य प्रकारे सक्रीय - प्रफुल्ल पटेल
Aug 16, 2020, 06:50 PM ISTउपराजधानीत आता गुंडांना थारा नाही...गृहमंत्र्यांचा इशारा
पोलिसांनी फास आवळणे सुरु केले असताना आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुंडांची तक्रार करण्यासाठी शिबिराचे आयोजन केलं आहे.
Aug 14, 2020, 09:33 AM ISTलॉकडाऊनविरुद्ध प्रकाश आंबेडकर रस्त्यावर, सरकारला १५ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन
'सक्तीचे लॉकडाऊन त्वरित उठवून लोकांना त्यांचा निर्णय घेऊ द्यावा'
Aug 12, 2020, 08:41 PM ISTनागपूर हनीट्रॅप प्रकरणातील साहिल सय्यदचं घर पाडण्याची कारवाई सुरु
साहिल सय्यदचा बगदादिया कॉलोनीतील आलिशान बंगला पाडण्याचं काम सुरु...
Aug 12, 2020, 05:05 PM IST