नागपूर महापालिका आयुक्त

तुकाराम मुंढे यांची बदली झाली आणि नागपूर महापालिकेत पहिला फरक दिसला...

तुकाराम मुंढे यांची महापालिका आयुक्त पदावरून बदली झाल्यानंतर, आज सकाळी नवे आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याकडे मुंढे यांनी महापालिका आयुक्त पदाचा पदभार सोपवला.

Aug 28, 2020, 03:27 PM IST

तुकाराम मुंढे नागपूर पालिकेत दाखल, उशिरा पोहोचलेल्या अधिकाऱ्यांना खडसावले

तुकाराम मुंढे यांनी आज नागपूर महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.  

Jan 28, 2020, 09:31 PM IST

नागपूर महापालिका आयुक्तपदी तुकाराम मुंढे, भाजपची डोकेदुखी वाढणार

 तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने केली बदली

Jan 21, 2020, 08:06 PM IST