नाकारला

समीर भुजबळ यांचा अंतरिम जामीन तुर्तास नाकारला

यानंतर काही दिवसांनी छगन भुजबळांना अटक कऱण्यात आली होती. मात्र आता छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

May 9, 2018, 08:42 PM IST

पुणे | चहा नाकारल्यामुळे दीपाली कोल्हटकर यांची हत्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 12, 2018, 10:44 PM IST

कॅटरीनाने नाकारला सलमानसोबतचा कार्यक्रम

बॉलिवूडचा दबंग सलमान सध्या टायगर जिंदा है या सिनेमाच्या कामामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाची बरीच चर्चा आहे. चित्रपटाच्या ट्रेलरची प्रत्येक बाजूला प्रशंसा केली जात आहे.

Nov 18, 2017, 04:53 PM IST

५० रूपयांसाठी सिटीस्कॅन नाकारला, बाळाचा अखेर मृत्यू

एका तान्ह्या बाळाच्या सीटीस्कॅनसाठी ५० रूपये कमी पडत होते, आणि चाचणी झाली नाही.

Aug 21, 2017, 08:27 PM IST

पहिल्याच दिवशी मुलांना शाळेने प्रवेश नाकारला

कल्याणमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना वर्गातून बाहेर काढल्यामुळं पालकांवर शाळेसमोर आंदोलन करण्याची वेळ आली.

Jun 15, 2017, 08:47 PM IST

शुभा राऊळ यांनी नाकारला सेनेचा एबी फॉर्म

माजी महापौर शुभा राऊळ यांना नाकारला शिवसेनेचा एबी फॉर्म नाकारल्याचं समजतंय... तर दुसरीकडे तेजस्विनी घोसाळकर यांना उमेदवारी देण्यात आलीय.

Feb 2, 2017, 11:25 AM IST

छगन भुजबळांचा जामीन मुंबई हायकोर्टानं नाकारला

छगन भुजबळांचा जामीन मुंबई हायकोर्टानं नाकारला 

Sep 27, 2016, 05:22 PM IST

कतरिनाला हा 'हिरो' चालणार नाही, सिनेमा नाकारला

रणबीर कपूरशी ब्रेक अपनंतर कतरिना कैफ आता पुन्हा आपल्या प्रोफेशनल करिअरवर लक्ष केंद्रीत करतेय. यामुळेच की काय सध्या ती अनेक फिल्मी पार्ट्यांमध्येही दिसतेय. 

Jul 8, 2016, 11:48 AM IST

प्रभा अत्रे यांनी नाकारला स्वरभास्कर पुरस्कार

प्रभा अत्रे यांनी नाकारला स्वरभास्कर पुरस्कार

May 29, 2015, 09:24 PM IST

दिल्लीत 'आप'ने शाही इमामांचा पाठिंबा नाकारला

दिल्लीत 'आप'ने आपण धार्मिक राजकारणाला तिलांजली देत असल्याचं दर्शवत, शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांचा पाठिंबा नाकारलाय.

Feb 6, 2015, 11:07 PM IST

न्यूड सीनमुळे माधुरीने नाकारला चित्रपट

चित्रकार राजा रवि वर्मा यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटात असणाऱ्या न्यूड सीन्समुळे धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिने हा चित्रपट काही वर्षापूर्वीच नाकारला होता, ही माहिती आता समोर आली आहे. 

Nov 13, 2014, 04:12 PM IST