सोशल मीडियावर न्यू ईयरपेक्षा मोदींचीच जास्त चर्चा
आज २०१६ या वर्षातील अखेरचा दिवस. सरत्या वर्षाला निरोप देण्याचा आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्याचा दिवस. मात्र यंदाच्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाचे चित्र काही वेगळेच आहे.
Dec 31, 2016, 10:08 AM ISTजुन्या नोटा बदलून घेण्याचा आजचा शेवटचा दिवस
पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा बँकेत भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे.
Dec 30, 2016, 08:40 AM ISTनवी मुंबईत रोकड आणि सोने जप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 25, 2016, 03:20 PM ISTनोटाबंदीनंतर आयटी विभागाकडून 505 कोटी रुपये जप्त
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर 21 डिसेंबरपर्यंत इनकम टॅक्स विभागाने तब्बल 505 कोटीहून अधिक रुपये जप्त केलेत.
Dec 23, 2016, 11:59 AM ISTचेन्नईत आयटी विभागाकडून 10 कोटींच्या जुन्या नोटा जप्त
आयकर विभागाने चेन्नईमध्ये एका ज्वेलर्सच्या शोरुम तसेच घरावर टाकलेल्या छाप्यात तब्बल 10 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा तसेच काही किलो सोने आणि हिरे जप्त केलेत.
Dec 20, 2016, 12:45 PM ISTमेरठमध्ये इंजिनीयरच्या घरातून जप्त केले 2 कोटी 67 लाख रुपये
केंद्र सरकारने नोटाबंदी जाहीर केल्यानंतर देशभरात विविध ठिकाणी छाप्यात मोठ्या प्रमाणात नोटा जप्त केल्या जातायत.
Dec 20, 2016, 11:17 AM ISTजुन्या नोटा डिपॉझिट करण्या-यावर सरकारचा नवा निर्बंध
नोटाबंदीनंतर 500 आणि 1000च्या जुन्या नोटा भरण्यासाठी बँकेत 30 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. बँकेत जुन्या नोटा भरण्याबाबत आणखी एक नवा नियम लागू करण्यात आल्यात.
Dec 19, 2016, 12:58 PM ISTघरात कॅश ठेवण्यावरही येणार मर्यादा, सूत्रांची माहिती
नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर आता घरात किती कॅश ठेवायची यासाठीही केंद्र सरकारकडून मर्यादा घालण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.
Dec 19, 2016, 12:05 PM ISTनोटाबंदीच्या निर्णयाला पंतप्रधान मोदींच्या पत्नीचे समर्थन
केंद्र सरकारने 500 आणि 1000च्या नोटांवर घातलेल्या बंदीच्या निर्णयाचे पंतप्रधान मोदींच्या पत्नी जशोदाबेन यांनी समर्थन केलेय. सरकारच्या या निर्णयाचे त्यांनी कौतुक केलेय.
Dec 19, 2016, 09:03 AM ISTसुरतमध्ये पार पडले 'कॅशलेस' लग्न
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी जाहीर केल्यानंतर देशभरात चलनाचा तुटवडा जाणवतोय. बँकापासून एटीएमपर्यंत रांगा लागल्या. नोटाबंदीच्या निर्णयाला 40 दिवस उलटून गेले असले तरी अनेक ठिकाणच्या रांगा कमी झालेल्या नाहीत.
Dec 18, 2016, 09:21 AM ISTन्यायालय-आरबीआयच्या कात्रीत अडकली नाशिक जिल्हा बँक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2016, 10:49 PM ISTनोटाबंदी...इंदिरा गांधी ते नरेंद्र मोदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2016, 10:05 PM ISTमुंबईत 10 कोटीहून अधिक रोकड जप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2016, 03:04 PM ISTवाशिममधून 41 लाखांची रोकड जप्त
एकीकडे नोटाबंदीमुळे सामान्य नागरिकांना चलनतुटवड्याची झळ बसत असतानाच राज्यात अनेक ठिकाणी रोकड जप्त केल्याच्या घटना घडतायत.
Dec 16, 2016, 12:03 PM ISTसाठेबाजांकडे एवढ्या नव्या नोटा आल्या कुठून?
देशभरात आयकर खात्यानं घातलेल्या धाडींमध्ये करोडो रूपयांच्या बेहिशेबी नोटा सापडतायत... एकीकडं नोटाटंचाई असताना, नव्या चलनातल्या एवढ्या नोटा साठेबाजांकडं आल्या कशा, असा प्रश्न सगळ्यांना पडलाय.
Dec 16, 2016, 10:25 AM IST