नवी मुंबई मेट्रो

उद्घाटन न करताच नवी मुंबई मेट्रोचा शुभारंभ; तात्काळ मेट्रो सेवा सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

नागरिकांचे हित लक्षात घेता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार 17 नोव्हेंबरपासून नवी मुंबई मेट्रो नवी मुंबईकरांच्या सेवेत दाख होत आहे. बेलापूर ते पेणधर असा मेट्रोचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. 

Nov 16, 2023, 05:07 PM IST

पनवेलकरांची 12 वर्षांची प्रतीक्षा संपणार, PM मोदींच्या हस्ते 'या' दिवशी मेट्रोचे लोकार्पण; अशी असतील 11 स्थानके

Navi Mumbai Metro:  नवी मुंबईकरांचे (Navi Mumbai) मेट्रोचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. नवरात्रोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Modi) हस्ते मेट्रोचे उद्घाटन केले जाण्याची शक्यता आहे. 

 

Oct 22, 2023, 07:00 AM IST

पनवेलकरांना मुंबई गाठणे होणार सोप्पे, लवकरच सुरू होतेय मेट्रो, वाचा किती असेल तिकीट दर

Navi Mumbai Metro: गेल्या 13 वर्षांपासून रखडलेल्या नवी मुंबई मेट्रो आता नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहे. उद्यापासून मेट्रोचा प्रवास सुरू होत आहे. या मेट्रोमुळं पनवेलकरांना मुंबई गाठणे सोप्पे होणार आहे. 

Oct 8, 2023, 10:58 AM IST

नवी मुंबई मेट्रोची यशस्वी चाचणी, मुख्यमंत्र्यांचा हिरवा झेंडा

मेट्रोतून प्रवास करण्याचे नवी मुंबईकरांचे स्वप्न आता लवकरच प्रत्यक्षात साकार होणार आहे.  

Sep 12, 2019, 02:50 PM IST

नवी मुंबईत मेट्रोची पहिली चाचणी, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित होणार तालीम

 नवी मुंबईकरांचे मेट्रोचं स्वप्न लवकरच साकारणार आहे.  

Sep 11, 2019, 08:16 AM IST