नवा फॉर्म्युला

उत्तर प्रदेशात लॉकडाऊनचा नवा फॉर्म्युला, शनिवार-रविवार बाजारपेठा, कार्यालय बंद

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उत्तरप्रदेशमध्ये नवी योजना

Jul 12, 2020, 02:00 PM IST
New Delhi Ramdas Athwale New Formula For Maharashtra Government Formation PT1M11S

मुंबई : सत्तास्थापनेसाठी आठवलेंचा ५ : ३ : २ चा नवा फॉर्म्युला

मुंबई : सत्तास्थापनेसाठी आठवलेंचा ५ : ३ : २ चा नवा फॉर्म्युला

Nov 19, 2019, 12:45 PM IST

सत्तास्थापनेसाठी आठवलेंचा ५ : ३ : २ चा नवा फॉर्म्युला

सत्तेचा हा नवा फॉर्म्युला आठवलेंनी संजय राऊतांना सांगितलाय

Nov 19, 2019, 10:22 AM IST

तीन दिवसांनंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार - फडणवीस

अखेर शिवसेना-भाजप एकत्र येणार, अशी शक्यता आहे. एका फॉर्म्युल्यावर दोन्ही पक्षांमध्ये अखेर एकमत झालं असून नेतृत्त्वाकडून आज घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी दिलीये. 

Dec 2, 2014, 08:12 AM IST

`टीआरपी` मोजण्याचा नवा फॉर्म्युला...

टीव्ही चॅनलची लोकप्रियता मोजण्यासाठी आता नवीन पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. एखादं टीव्ही चॅनल किती पॉप्युलर आहे, हे जाणून घेण्यासाठी सध्या प्रेक्षक संख्या मोजमाप पद्धतीचा वापर केला जातो.

Jan 22, 2014, 01:41 PM IST