नवरी नटली

व्हिडिओ: लग्नाच्या दिवशी बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरीने केला बेले डान्स

समाज माध्यमांवर (सोशल मीडिया) सध्या एक व्हिडिओ भलताच व्हायरल होत आहे. ज्यात एक नवरी लग्नाचे कपडे आणि जिन्स पॅन्ट असा हटके पोषाख करून डान्स करताना दिसत आहे.

Mar 14, 2018, 05:31 PM IST