'त्यांना गुजरातची जनता माफ करणार नाही'
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये झंझावाती प्रचाराला आजपासून सुरूवात केलीय.
Nov 27, 2017, 05:31 PM ISTVIDEO : मंदिराबाहेर उभ्या मुस्लिम वयोवृद्धांची मोदींनी घेतली भेट आणि...
गुजरातच्या कच्छमधून निवडणूक प्रचाराची सुरूवात करण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भुज जिल्ह्यातील आशापुरा माता मंदिरात दर्शन घेतले.
Nov 27, 2017, 02:56 PM ISTगुजरात | 'खोटे आरोप करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही'
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 27, 2017, 02:38 PM ISTनरेंद्र मोदी आपल्या होमपीचवर प्रचारासाठी दाखल
सकाळीच भुजमधील सुप्रसिद्ध आशापुरा मंदिरात त्यांनी देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर सुरक्षेच कवच सोडून त्यांनी आलेल्या भविकांशी हस्तांदोलन केलं.
Nov 27, 2017, 11:06 AM ISTनवी दिल्ली | राज्यघटना जितकी जिवंत तितकी संवेदनशील - नरेंद्र मोदी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 27, 2017, 08:50 AM IST२६/११ हल्ल्यात शहीद झालेल्यांना मोदींची आदरांजली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 26, 2017, 08:18 PM ISTहाफिजच्या सुटकेवरुन राहुल गांधींनी साधला नरेंद्र मोदींवर निशाणा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 26, 2017, 01:28 PM ISTहाफिजच्या सुटकेवरुन राहुल गांधींनी साधला नरेंद्र मोदींवर निशाणा
आज मुंबईवरील २६/११ या दहशतवादी हल्ल्याला ९ वर्ष पूर्ण झाली. या हल्ल्यातील निष्पाप बळींना श्रद्धांजली वाहण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
Nov 26, 2017, 10:59 AM ISTउद्धव ठाकरे यांची मोदी, राज्य सरकारवर सडकून टीका
जो शेतकऱ्यांना छळतो तो, स्वराज्याचा दुष्मन, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकावर शिवसेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही हल्लाबोल चढवला.
Nov 26, 2017, 12:07 AM ISTनरेंद्र भाई बात नही बनी - राहुल गांधी
मुंबई दहशतवादी हल्ल्यांचा मास्टर माईंड हाफीज सईद याच्या सुटकेनंतर भारतातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
Nov 25, 2017, 01:19 PM IST'मोदींवर बूट फेकणाऱ्याला १ लाखांचं बक्षीस देणार'
'पद्मावती'च्या वादात एका सिनेनिर्मात्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलंय.
Nov 24, 2017, 10:37 AM ISTपुन्हा येत आहे टाटाची नॅनो, पेट्रोलशिवाय धावणार रस्त्यावर
तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जगातील सर्वात स्वस्त कार 'टाटा नॅनो' (Nano) पुन्हा येत आहे.
Nov 23, 2017, 04:06 PM ISTट्रिपल तलाक हद्दपार करण्यासाठी मंत्र्यांची समिती स्थापन
ट्रिपल तलाकविरोधात केंद्र सरकारनं अखेर महत्त्वाचं पाऊल उचललंय. ट्रिपल तलाक संपुष्टात आणण्यासाठी केंद्र सरकारनं मंत्र्यांची समिती स्थापन केली आहे.
Nov 22, 2017, 03:39 PM ISTमोदींबद्दलचं वादग्रस्त ट्विट डिलीट करायची काँग्रेसवर नामुष्की
गुजरात निवडणुकीआधी भाजप आणि काँग्रेसमधल्या टीकेनं खालची पातळी गाठली आहे.
Nov 21, 2017, 09:38 PM ISTनोटाबंदीनंतर... आता बंद होणार चेक बुक?
नरेंद्र मोदी सरकारनं घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर अर्थव्यवस्थेत पैसे देवाण-घेवाणीमध्ये अनेक बदल झालेले पाहायला मिळाले.
Nov 21, 2017, 05:14 PM IST