नमो अॅप

.... मग NaMo App पण बंद करा; महाराष्ट्रातील 'या' काँग्रेस नेत्याची मागणी

NaMo App वापरकर्त्यांची खासगी माहिती अमेरिकन कंपनीला पुरवते.

Jun 30, 2020, 02:19 PM IST

'NAMO APP'च्या सर्वेक्षणामुळे भाजप खासदारांची धाकधुक वाढली

तुमच्या मतदारसंघातील तीन सर्वात लोकप्रिय भाजप नेत्यांची नावे सांगा

Jan 15, 2019, 03:44 PM IST

नमो अॅपवरील डेटा अमेरिकन कंपन्यांना पुरवला - राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नमो अॅपवरील डेटा अमेरिकन कंपन्यांना पुरवला जात असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केलाय. फ्रेंच अभ्यासक इलियट अँडरसन यांनी केलेल्या संशोधनातून ही माहिती पुढं आल्याचं राहुल गांधींनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलंय.

Mar 26, 2018, 12:24 PM IST

बंगळुरू | नमो अॅपवरील डेटा अमेरिकन कंपन्यांना पुरवला - राहुल गांधी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 26, 2018, 11:13 AM IST

नमो अॅपवरुन मागवलेली मते आणि केलेला सर्व्हे मॅनेज : मायावती

पंतप्रधान मोदींनी नोटबंदीच्या निर्णयानंतर सर्वसामान्यांची नमो अॅपवरुन मागवलेली मत आणि केलेला सर्व्हे मॅनेज केला असल्याचा आरोप मायावतींनी केला आहे. 

Nov 24, 2016, 01:00 PM IST

नोटबंदीबाबत अभिप्रायासाठी 'नमो अॅप'

नोटबंदीबाबत अभिप्रायासाठी 'नमो अॅप'

Nov 23, 2016, 12:17 AM IST