नगरसेविका

राजकारणात सक्रीय होण्यासाठी तिनं घटवलं 60 किलो वजन

अनेक ठिकाणी 'ती' निवडून आलीय. जवळपास सगळ्याच महापालिकांमध्ये 'महिलाराज' पाहायला मिळणार आहे. पुणे महापालिका निवडणुकीत तब्बल 82 महिलांच्या गळात नगरसेविकांची माळ पडलीय. त्यामध्ये अनेक नवे चेहरे पहायला मिळतायत... त्यांच्यापैकीच एक आहे सायली वांजळे...

Mar 1, 2017, 01:48 PM IST

पुण्यातल्या सगळ्यात लहान नगरसेविकेनं घटवलं ६० किलो वजन

सायली वांजळेला पुण्याची सगळ्यात लहान नगरसेविका व्हायचा मान मिळाला आहे. २२ वर्षांच्या सायलीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर ही निवडणूक लढली होती. सायली ही मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळेंची मुलगी आहे. पुण्यातील वारजे माळवाडी प्रभाग क्रमांक ३२ मधून सायलीचा विजय झाला आहे.

Feb 26, 2017, 11:17 PM IST

पारधी समाजाची पहिलीच नगरसेविका - राजश्री काळे

पारधी समाजाची पहिलीच नगरसेविका - राजश्री काळे

Feb 23, 2017, 06:18 PM IST

काँग्रेस नगरसेविका अनधिकृत बांधकाम, कारणे दाखवा नोटीस जारी

शहरातील वॉर्ड क्रमांक 65च्या काँग्रेस नगरसेविका विनिता वोरा यांचं अनधिकृत बांधकाम कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. हे बांधकाम का पाडू नये, अशी नोटीस महानगरपालिकेने बजावली आहे. याबाबत महानगरपालिकेच्यावतीने न्यायालयात स्पष्टीकरण देण्यात आले. 

Dec 13, 2016, 11:34 PM IST

नवऱ्याच्या डोक्याने चालणाऱ्या नगरसेविकांची बोंबाबोंब

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 टक्के महिला आरक्षण कशासाठी असा प्रश्न एका घटनेमुळे निर्माण झालाय... औरंगाबादचे महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी नवरोबांना महापालिका आवारात नो एंट्री केल्यानं नगरसेविकांनी नाराजी व्यक्त केलीये... 

Aug 16, 2016, 06:22 PM IST

नगरसेविका शीतल म्हात्रेंचा पालिकेला घरचा अहेर

नगरसेविका शीतल म्हात्रेंचा पालिकेला घरचा अहेर

Mar 9, 2016, 10:35 PM IST