नगरपंचायत

राज्यात ५ नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी २७ रोजी मतदान

महाराष्ट्र राज्यातील पाच नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. २७ जानेवारी २०१९ रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

Dec 27, 2018, 06:17 PM IST

बहुमत राखण्यासाठी १५ दिवसांत लग्न; सुनबाई थेट निवडणुकीच्या रिंगणात

नगरसेवकाच्या मुलाच्या लग्नाची कोणतीही चर्चा घरी नव्हती. पण, निवडणुकीचे गणित बिघडताच त्याला तातडीने लग्नाच्या घोड्यावर बसवण्यात आले.

Jun 3, 2018, 12:55 PM IST

रत्नागिरी | गुहागर, देवरुख नगरपंचायतीसाठी आज मतदान

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 11, 2018, 08:40 AM IST

कणकवली नगरपंचायतीचा रणसंग्राम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 4, 2018, 08:17 PM IST

नगरपंचायती असलेल्या शहरांमध्येही आता थेट निवडणुकीने नगराध्यक्ष

राज्यातील नगरपरिषदांच्या धर्तीवर नगरपंचायतींच्या नगराध्यक्षाची निवडणूक थेट पद्धतीने घेण्यासाठी महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम-1965 मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्याची विनंती राज्यपालांना करण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. 

Oct 24, 2017, 09:04 PM IST

147 नगरपालिका आणि 17 नगरपंचायतींचा आज फैसला

राज्यातील 25 जिल्ह्यांमधील तब्बल 147 नगरपालिका आणि 17 नगरपंचायतींधील दिग्गजांचा आज फैसला होणार आहे. सकाळी दहा वाजल्यापासून या ठिकाणी सगळ्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या मतमोजणीला सुरुवात होईल. 

Nov 28, 2016, 07:33 AM IST

राज्यातील नगरपंचायत/नगरपरिषदांचे आरक्षण जाहीर

राज्यातील 18 नगरपंचायतींचे अध्यक्षपद आणि 233 नगर परिषदांच्या नगराध्यक्ष पदांची आरक्षण सोडत नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते आज मंत्रालयात काढण्यात आली.

Oct 6, 2016, 12:10 AM IST

Exclusive विविध नगरपरिषद, नगरपालिका, नगरपंचायत नगराध्यक्ष सोडत पाहा

नगराध्यक्ष सोडत 11 वाजता सुरु होणार होती. नगरविकास राज्य मंत्री आणि सचिव उपस्थित राहणार होते. मात्र आता 2.30 तास झाले अजूनही सोडत का सुरु झाली नाही याचा जाब उपस्थितानी विचारला. 

Oct 5, 2016, 03:29 PM IST

साताऱ्यातल्या लोणंद नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचं वर्चस्व

साताऱ्यातल्या लोणंद नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचं वर्चस्व

Apr 18, 2016, 08:43 PM IST

कुडाळमध्ये नारायण राणेंचं वर्चस्व कायम

कुडाळमध्ये नारायण राणेंचं वर्चस्व कायम

Apr 18, 2016, 05:54 PM IST

नगरपंचायतींचा निकाल जाहीर

नगरपंचायतींचा निकाल जाहीर

Jan 11, 2016, 06:07 PM IST

राज्यातील १०० नगरपरिषद, पंचायती, नगराध्यक्ष पदांचे आरक्षण जाहीर

शासनाने नव्याने स्थापन केलेल्या १०० नगरपरिषदा,पंचायतींच्या नगराध्यक्ष पदाच्या अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, खुला प्रवर्ग आणि महिलांसाठी राखीव प्रवर्गाची आरक्षण सोडत मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते काढण्यात आली. यात राज्यातील अनुसूचित जाती ६ तर अनुसूचित जमाती ३, नागरिकांचा मागास प्रवर्ग १३आणि खुल्या प्रवर्गातील २८ नगरपरिषदा महिलांसाठी राखीव आहेत.

Nov 10, 2015, 12:06 PM IST