नगमा

वारंवार विवाहित पुरुषांच्या पडायची प्रेमात, सौरव गांगुलीचं लग्न आलं होतं संकटात; टॉपची अभिनेत्री आता मात्र गायब

Birthday Special : 90 च्या दशकातील अभिनेत्री आज सिनेसृष्टीपासून दूर आहे. आज तिचा 50 वा वाढदिवस साजरा करत असून आजही ती अविवाहित आहे. प्रेमात तर ती अनेक वेळा पडली पण संसार काही सुरु करु शकली नाही. या अभिनेत्रीचं सौरव गांगुलीसोबत अफेयर होतं, त्यामुळे त्याचा संसार संकटात आला होता. 

Dec 25, 2024, 04:17 PM IST

अफेअरच्या चर्चांवर Ravi Kishan यांनी थेट पत्नीचं नाव घेत म्हटलं, 'मी माझ्या...'

Ravi Kishan talk on affair with Nagma : रवी किशन यांना नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या अफेअरच्या चर्चांवर विचारण्यात आले होते. त्यावेळी रवि किशन यांनी त्यांच्या पत्नीचं नाव घेतलं आणि त्यासोबतच त्या अफवा असल्याचे म्हटले. यावेळी त्यांनी खुलासा केला की ते त्यांच्या पत्नीला घाबरवतात. 

Apr 3, 2023, 07:21 PM IST

'कंगना मुंबई आणि महाराष्ट्राचं नाव बदनाम करतेय'; बॉलिवूड अभिनेत्रीची टीका

'जगभरात मुंबई आणि महाराष्ट्राचं नाव खराब करण्याच काम कंगना करतेय'

Sep 9, 2020, 04:59 PM IST

प्रिया दत्त यांच्या मतदारसंघावर अभिनेत्री नगमाचा दावा

प्रिया दत्त यांच्या जागी काँग्रेस सेलिब्रिटीला निवडणुकीच्या मैदानात उतरवणार

Jan 23, 2019, 05:14 PM IST

असहिष्णुता : आमिरच्या विधानावर अभिनेत्री नगमा म्हणाली, कोणता डोंगर कोसळलाय देशावर?

अभिनेत्री आणि काँग्रेस सदस्य नगमा आज वाढती असहिष्णुतावर आमिर खानच्या वक्तव्यावर समर्थन करण्यासाठी पुढे सरसावली. सुपरस्टारने भारत सोडण्याचा कधी विचार केलेला नाही. नगमाने योगी आदित्यनाथ या  भाजप नेत्यांच्या टीकेवर जोरदार हल्लाबोल करत समाचार घेतला.

Nov 28, 2015, 02:25 PM IST

'एफटीआयआय'च्या आंदोलनाला काँग्रेसच्या नगमांचाही पाठिंबा

'एफटीआयआय'च्या आंदोलनाला काँग्रेसच्या नगमांचाही पाठिंबा

Jul 21, 2015, 10:38 PM IST

कार्यकर्त्यांनीच केली नगमासोबत पुन्हा छेडछाड...

काँग्रेसची स्टार प्रचारक आणि सिनेअभिनेत्री नगमा हिला पुन्हा एकदा छेडछाडीला सामोरं जावं लागलंय. रायपूरमध्ये प्रचारासाठी दाखल झालेल्या नगमाला छेडछाडीमुळे वैतागून सरतेशेवटी रॅली अर्धवट सोडून जावं लागलं.

Apr 23, 2014, 04:25 PM IST

देशात मोदींची हवा नाही - नगमा

देशात भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांची हवा नाही. मोदींची हवा असती तर ते सुरक्षित जागेवर निवडणूक लढविली नसती. ज्या ठिकाणी 35 ते 40 जागा भाजपने गमावल्या आहेत, त्या ठिकाणाहून निवडणूक लढविली असती तर तसे म्हणता आले असते, असा चिमटा चित्रपट अभिनेत्री आणि मेरठ लोकसभा मतदार संघातील काँग्रेसची उमेदवार नगमा हिने मोदींना काढला.

Apr 16, 2014, 01:08 PM IST

हेमामालिनी - नगमाच्या सुरक्षेत वाढ!

उत्तरप्रदेशमधून लोकसभेच्या रणांगणात उतरलेल्या अभिनेत्री हेमा मालिनी आणि नगमा यांना अतिरिर्क सुरक्षा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

Apr 5, 2014, 03:38 PM IST

धक्काबुक्की पाहून नगमानं रोड शो अर्धवट सोडला

काँग्रेसची मेरठची उमेदवार अभिनेत्री नगमा हिला बघण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये धक्काबुक्की झाल्यानं नगमाला रोड शो अर्धवट सोडावा लागला. शनिवारी हा सगळा प्रकार घडला. जेव्हा नगमा प्रचारासाठी रोड शो करायला भटीपुरा आणि हसनपूर भागांत पोहोचली.

Mar 30, 2014, 12:29 PM IST

अभिनेत्री नगमासोबत काँग्रेस आमदाराची गैरवर्तणूक

सध्या राजकारणात चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री नगमासोबत छेडछाडी झाल्याची माहिती येतेय.

Mar 23, 2014, 04:18 PM IST

राजीव सातव, नगमाला तिकीट, अझरूद्दीन आऊट

काँग्रेसने आपली ७१ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने युवा उमेदवारांना जास्त तिकीट दिली आहेत.

Mar 13, 2014, 08:46 PM IST

सौरव गांगुलीची गोची केली नगमाच्या या फोटोने...

टीम इंडियाचा `दादा` सौरव गांगुली हा त्याच्या कारकिर्दीत बराच चर्चेत होता. मात्र त्याच्या एका फोटोने तो चांगलाच अडचणीत आला होता.

Dec 18, 2012, 04:20 PM IST