नर्गिसचा मराठमोळा लूक
नर्गिस फाकरी नेसणार नऊवारी साडी... बसला ना तुम्हाला धक्का. मूळची अमेरिकेची असलेल्या नर्गिस बॉलिवूडमध्ये २०११ मध्ये एंन्ट्री केली. वेस्टर्न वरून नर्गिस चक्क आता मराठमोळ्या लूकमध्ये पाहायला मिळणार आहे.
May 30, 2016, 02:34 PM ISTस्मार्ट वुमन : नऊवारीवर वापरता येईल अशी हेअरस्टाईल
नऊवारीवर वापरता येईल अशी हेअरस्टाईल
May 22, 2015, 02:26 PM IST