ध्वजारोहणावरुन मंत्र्यांमध्ये नाराजी? कोल्हापूरला जाण्यावरुन अजित पवार नाराज, भुसे, भूजबळही अनुकूल नाहीत?
Independence Day: राज्यात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचं सरकार असून 15 ऑगस्टला कोणत्या जिल्ह्यात कोणता मंत्री ध्वजारोहण करणार याची यादी जाहीर करण्यात आली आहे. पण या यादीवरुन मानपान नाट्य सुरु झाल्याचं बोललं जातं आहे.
Aug 11, 2023, 02:21 PM IST15 ऑगस्टला तुमच्या जिल्ह्यात कोणता मंत्री करणार ध्वजारोहण? 'ही' घ्या संपूर्ण यादी
Independence Day: राज्यात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचे सरकार असून ध्वजारोहणावेळी मानपान नाट्य घडून वाद होऊ नये यासाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
Aug 11, 2023, 10:50 AM ISTRepublic Day 2023: ध्वजारोहण आणि ध्वज फडकवणे यातील फरक काय? जाणून घ्या एका क्लिकवर
Flag hoisting and Flag Unfurling: 26 जानेवारी 1950 रोजी लागू केलेल्या भारतीय संविधानाची आठवण म्हणून साजरा केला जातो. 1950 च्या संविधानाने, देश अधिकृतपणे भारतीय प्रजासत्ताक (Republic Day) म्हणून ओळखला जाऊ लागला.
Jan 25, 2023, 06:09 PM ISTमुंबई | मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण
मुंबई | मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण
Aug 15, 2020, 03:40 PM IST#JammuandKashmir : ...असं होतं अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतरचं पहिलं ध्वजारोहण
सध्याच्या घडीला जम्मू- काश्मीर येथील...
Aug 15, 2019, 12:11 PM ISTफिरा लेकहो...! मोदींचं जनतेला अनोखं आवाहन
जाणून घ्या ते याविषयी नेमकं .म्हणाले तरी काय
Aug 15, 2019, 09:59 AM IST
Republic Day 2019: ७०व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलचं खास डूडल
India's Republic Day अशा शीर्षकाअंतर्गत हे डूडल साकारण्यात आलं आहे.
Jan 26, 2019, 07:29 AM ISTइतिहासात पहिल्यांदाच, मोदींचं वर्षात दुसऱ्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण
...म्हणून पहिल्य़ांदाच वर्षात दुसऱ्यांदा झालं ध्वजारोहण
Oct 21, 2018, 10:56 AM IST'झेंडा सांभाळू न शकणारे देश काय सांभाळणार?'
स्वातंत्र्य दिनानिमित्त भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी भाजप मुख्यालयामध्ये ध्वजारोहण केलं.
Aug 15, 2018, 08:49 PM IST१९७४ला करुणानिधींनी सुरु केली मुख्यमंत्र्यांच्या ध्वजारोहणाची परंपरा
देशाचा ७२वा स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा झाला.
Aug 15, 2018, 08:19 PM ISTस्वातंत्र्यदिनाला मुख्यमंत्र्यांनी केलं ध्वजारोहण
'ईपीएफओच्या सर्वेक्षणानुसार रोजगार निर्मितीत महाराष्ट्र अग्रेसर'
Aug 15, 2018, 12:31 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्यावर ध्वजारोहण
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनानिमित्तानं देशवासीयांना शुभेच्छा दिल्या
Aug 15, 2018, 07:59 AM ISTयेवल्यात शहीद जवानाच्या पत्नीच्या हस्ते ध्वजारोहण
प्रजासत्ताक दिनानिमित्त येवला तालुक्यातील राजापुर इथे शहीद जवानाच्या पत्नीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राजापुर परिसरातल्या सैन्यदलामध्ये असलेल्या ३५ ते ४० जवानांच्या कुटुंबिंयाचा सत्कारही करण्यात आला.
Jan 26, 2018, 12:23 PM ISTसंघ मुख्यालयात पहिल्यांदाच एका आमदाराकडून ध्वजारोहण
नागपुरात संघ मुख्यालयात प्रजासत्ताक दिनी पहिल्यांदाच एका आमदाराने ध्वजारोहण केले. यावेळी महानगर संघचालक राजेश लोया उपस्थित होते.
Jan 26, 2018, 12:20 PM ISTनेत्यांच्या वादात काँग्रेसची ध्वजारोहणाची परंपरा तुटली
स्वातंत्र्यदिनी खरंतरं सारे रागलोभ विसरून एकत्र येण्याचा दिवस...
Aug 16, 2017, 06:24 PM IST