धूर

Mumbai,Jui Nagar Smoke From Local Train.mp4 PT4M32S

नवी मुंबई | लोकलमधून धूर येऊ लागल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प

नवी मुंबई | लोकलमधून धूर येऊ लागल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प

Dec 27, 2018, 07:00 PM IST

लोकलमधून धूर येऊ लागल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प

हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Dec 27, 2018, 06:54 PM IST

धक्कादायक! दिल्लीपेक्षा मुंबईत प्रदुषणाची पातळी भयानक

 डोकेदुखी, सर्दी बरोबरच घसा खवखवणे, आवाज बसणे, घसा दुखणे यासारखा त्रास अनेकांना सहन करावा लागत आहे.  मुंबईत  हवेतील प्रदूषणाची पातळी वाढलेली आहे. 

Feb 8, 2018, 04:09 PM IST

धूरयुक्त हवा अधिक प्रमाणात शरीरात गेल्यास करा 'हे' प्रथमोपचार

दिल्लीप्रमाणेच गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये स्मॉगचा त्रास  आढळतोय. 

Dec 10, 2017, 05:00 PM IST

...इथे जमिनीतून येतोय धूर आणि गरम वाफा

...इथे जमिनीतून येतोय धूर आणि गरम वाफा

Jul 8, 2017, 11:34 PM IST

...इथे जमिनीतून येतोय धूर आणि गरम वाफा

गेल्या काही दिवसात जोरदार पावसामुळे राज्यभरात अनेक ठिकाणी जमीन खचणे, तडे जाणे असे प्रकार घडतात. मात्र, जमिनीखालून गरम वाफ तसेच धूर येण्याचा प्रकार कर्जतमध्ये समोर आलाय. 

Jul 8, 2017, 10:11 PM IST

पुणे - दौड मार्गावर सुरु केलेल्या डीएमयू गाडीतून धूर

सोमवारी संध्याकाळी पावणे सातच्या सुमाराला मांजरीजवळ ही घटना घडली. 

Apr 18, 2017, 12:22 PM IST

एसटी बस डेपोत स्फोटासारखा आवाज आणि धूर

एसटी बस डेपोत स्फोटासारखा आवाज आणि धूर

Jun 21, 2016, 08:50 PM IST

त्या धुरामुळे मोडलं तरुणाचं लग्न

कल्याणच्या डंपिंग ग्राऊंडला वारंवार लागणा-या आगीमुळे इथल्या लोकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे.

Jun 12, 2016, 04:00 PM IST

कल्याणकर हैराण, डम्पिंग ग्राऊंडला लागलेल्या आगीचा धूर

कल्याणचे नागरिक सध्या पुरते हैराण आहेत. एकीकडं डम्पिंग ग्राऊंडला लागलेल्या आगीचा धूर आणि दुसरीकडं सलग तीन रात्री खंडित होणारा विद्युत  यामुळं कल्याणकर सध्या नरकयातना भोगतायत. 

Jun 2, 2016, 10:44 AM IST

देवनारला डम्पिंग ग्राऊंडला आग लागली नाही 'लावली'!

काही दिवसांपूर्वी देवनार डम्पिंग ग्राऊंडमध्ये कचऱ्याला मोठ्या प्रमाणात आग लागल्याचं समोर आलं होतं... यामुळे संपूर्ण मुंबईभर धुराचे लोट पसरल्याचं चित्र होतं. याच प्रकरणी एक धक्कादायक खुलासा झालाय. 

Apr 16, 2016, 12:22 PM IST

'नासा'ने अंतराळातून टिपले मुंबईच्या धुराचे फोटो

मुंबई : २७, २८ आणि २९ जानेवारीला मुंबईत सर्वत्र धुक्याचं साम्राज्य पसरलं होतं. 

Feb 3, 2016, 03:15 PM IST