धरण

मराठवाड्यातील पाणीसाठी खालावला; पाणीटंचाईचे संकेत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 24, 2018, 08:18 PM IST

पुण्यासाठी नवं धरण बांधण्याचा विचार नाही - गिरीश बापट

पुणे शहरातील पाण्याची वाढती गरज लक्षात घेता शहरासाठी आणखी एक धरण बांधण्याबाबतची चर्चा गेली अनेक वर्षं सुरु आहे. मात्र, त्यासंदर्भातील व्यवहार्यता तसेच अडचणींचा विचार करता सध्यातरी नवीन धरण बांधण्याचा विचार नसल्याचं पालकमंत्री गिरीश बापट यांनी स्पष्ट केलय. 

Apr 9, 2018, 09:46 PM IST

पुण्यासाठी नवं धरण बांधण्याचा विचार नाही - गिरीश बापट

पुण्यासाठी नवं धरण बांधण्याचा विचार नाही - गिरीश बापट

Apr 9, 2018, 08:46 PM IST

भारताची रणनिती, पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळणार!

भारतातून पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या नद्यांवर भारत ३ धरणं बांधणार आहे.

Mar 27, 2018, 10:07 PM IST

चेहरा, हात जाळलेल्या अवस्थेत गर्भवतीचा मृतदेह सापडला

विवस्त्र आवस्थेतील गर्भवतीचा मृतदेह कालव्यात आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या गर्भवतीचा चेहरा आणि हातही जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

Mar 4, 2018, 08:45 AM IST

मुंबईतील दोन तरुण धरणात बुडालेत

 जिल्ह्यातील नेरळच्या पालीभूत गावातील धरणात मुंबईतील दोन तरुणांचा बुडून मृत्यू झालाय. या धरणावर काहीजण फिरायला आले होते.

Nov 5, 2017, 07:26 PM IST

जायकवाडीचे १८ दरवाजे उघडले, पाण्याचा वेग वाढणार

जायकवाडी धरणाचे एकूण १८ दरवाजे मध्यरात्री उघडण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे, तब्बल ९ वर्षानंतर जायकवाडी धरण ९६ टक्के भरलंय. त्यामुळे सुमारे १० हजार क्युसेक पाण्याचा गोदावरीच्या नदीपात्रात विसर्ग सुरु झालाय. 

Sep 22, 2017, 09:14 AM IST

कोयना धरणाचे दरवाजे एक फुटाने उघडले

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पडणा-या मुसळधार पावसामुळे कोयना धरणाचे सहाही वक्र दरवाजे सकाळी सव्वा नऊच्या सुमारास एक फुटाने उघडले. त्यातून नऊ हजार २८७ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीत सुरू आहे.

Sep 20, 2017, 12:48 PM IST