धरण

कोयना धरणाचे दरवाजे एक फुटाने उघडले

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पडणा-या मुसळधार पावसामुळे कोयना धरणाचे सहाही वक्र दरवाजे सकाळी सव्वा नऊच्या सुमारास एक फुटाने उघडले. त्यातून नऊ हजार २८७ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीत सुरू आहे.

Sep 20, 2017, 12:48 PM IST

कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग, आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा

धरणक्षेत्रातील पाऊस आणि धरणातील पाणीसाठा या पार्श्वभूमीवर कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे.

Jul 29, 2017, 11:45 AM IST

लोणावळ्यात जोरदार पाऊस, एक्सप्रेस हायवेवरची वाहतूकही मंदावली

लोणावळा शहर आणि ग्रामीण परिसरात अतिवृष्टी झालीये. मागील २४ तासांपासून या भागात मुसळधार पाऊस सुरु आहे.

Jul 22, 2017, 12:10 PM IST

सलग सहाव्या दिवशीच्या पावसानं कोयनेच्या साठ्यात वाढ

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सलग सहाव्या दिवशी मुसळधार पावसाची संततधार कायमच राहिल्यामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात चोवीस तासात तब्बल 5 टीएमसीने वाढ झाली आहे. 

Jul 19, 2017, 11:50 PM IST

नदीजोड प्रकल्पातून सरकार मिटवणार मराठवाड्याचा दुष्काळ

मराठवाड्याचा दुष्काळ मिटवण्यासाठी राज्य सरकारने एक पाऊल पुढे टाकलंय. 

Jul 19, 2017, 08:57 PM IST

मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं भरली

मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं भरली

Jul 19, 2017, 02:25 PM IST

नाशिकमध्ये धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ

राज्यभराबरोबर नाशिक जिल्हा परिसरातही मान्सून परतला आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी 51.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस पेठ तालुक्यात झाला आहे. तेथे 168 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल इगतपुरी तालुक्यात 145 मिलीमीटर त्रंबकेश्वर मध्ये 118 मिलीमीटर तर नाशिक तालुक्यात 63 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Jul 16, 2017, 09:00 AM IST

झी हेल्पलाईन : नांदगव्हाण धरणाच्या पुनर्बांधणीची मागणी

नांदगव्हाण धरणाच्या पुनर्बांधणीची मागणी

Jul 15, 2017, 09:15 PM IST

राज्याच्या धरणात पुरेसा जलसाठा - गिरीश महाजन

राज्याच्या धरणात पुरेसा जलसाठा - गिरीश महाजन

Jul 12, 2017, 04:32 PM IST