धरण

झी हेल्पलाईन : बुलडाण्यातली धरणं ठेकेदार आणि अधिकाऱ्यांसाठी?

बुलडाण्यातली धरणं ठेकेदार आणि अधिकाऱ्यांसाठी?

Apr 11, 2015, 08:19 PM IST

धरण उशाला, कोरड घशाला, खारेपाट तहालनलेलंच

धरण उशाला, कोरड घशाला, खारेपाट तहालनलेलंच

Feb 24, 2015, 10:03 PM IST

मोडकसागर धरणात 9 कोटींचं ‘लेक टॅपिंग’!

मुंबई महापालिका आज मोडकसागरमध्ये लेक टॅपिंग करणार आहे. या लेक टॅपिंगमुळं कार्यरत होणाऱ्या बोगद्यामुळं पाणीटंचाईच्या काळात धरणातील मृतसाठाही वापरता येणं शक्य होणार आहे. या प्रयोगावर नऊ कोटी रुपये खर्च होतोय. 

Sep 3, 2014, 11:29 AM IST

मुंबईकरांवरील पाणीकपातीचं संकट टळलं

पाणीकपातीला सामोरं जाणाऱ्या मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारा मोडकसागर तलावही तुळशी तलावानंतर भरून वाहतोय.

Jul 30, 2014, 07:35 PM IST

पुणेकरांनो, खडकवासला धरण भरलं

पुण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी महत्वाची बातमी आहे. खडकवासला धरण अखेर भरलं आहे. यामुळे लवकरच खडकवासला प्रकल्पातील चार ही धरणात मिळून मंगळवारी दुपारी 12 वाजता 45 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. 

Jul 29, 2014, 08:30 PM IST

राज्यातल्या नद्या कोरड्या, तापी दुथडी!

एकीकडे महाराष्ट्रातल्या सर्व नद्या कोरड्या पडल्या असताना तापी नदीला मात्र भरपूर पाणी आहे. ४५ लाख लोकांना दररोज एक वर्षभर पाणी पुरवठा करता येईल इतकं पाणी या नदीच्या तीन बॅरेजेसमध्ये आहे. 

Jul 10, 2014, 08:24 PM IST