धमकी

संपत्ती विकल्याने दाऊद संतापला, मुंबई उडवण्याची धमकी

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील मालमत्ताचा नुकताच लिलाव करण्यात आला.

Nov 15, 2017, 01:14 PM IST

राधेशाम मोपलवार यांना रवी पुजारी टोळीकडून धमकी

आयएएस अधिकारी राधेशाम मोपलवार यांना रवी पुजारी टोळीकडून धमकीचा फोन आल्याची तक्रार मोपलवार यांनी केलीय.

Nov 14, 2017, 11:05 PM IST

मुंबई | आयएएस अधिकारी राधेशाम मोपलवार यांना धमकी?

मुंबई | आयएएस अधिकारी राधेशाम मोपलवार यांना धमकी?

Nov 14, 2017, 08:41 PM IST

...तर आत्महत्या करेन, फॅनची वरुण धवनला धमकी

एका महिला फॅनने वरूणला चक्क आत्महत्येची धमकीच दिली आहे. 

Nov 9, 2017, 09:19 AM IST

'या' व्यक्तीच्या खोडसाळपणामुळे झाले जेट एअरवेजचं इमरजन्सी लॅन्डिंंग

सोमवारी एका व्यावसायिकाने विमानाच्या वॉशरूममध्ये धमकी देणारी नोट ठेवल्याने गोंधळ झाला होता. 

Oct 31, 2017, 12:40 PM IST

म्हणून अहमदाबादमध्ये जेट एअरवेजचे झाले इमरजन्सी लॅन्डिंग ...

दिल्लीहून मुंबईला जाणार्‍या जेट एअरवेजच्या विमानाचे इमरजन्सी लॅन्डिंग करण्यात आले आहे. 

Oct 30, 2017, 11:05 AM IST

लिओनल मेस्सीच्या डोळ्यांत रक्ताचे अश्रू, इसिसची धमकी

दहशतवादी संघटना 'इसिस'नं जाहीर केलेल्या एका पोस्टरमुळे पुढच्या वर्षांत आयोजित करण्यात आलेल्या फिफा वर्ल्डकपवर दहशतवादी हल्ल्याची सावट पसरलंय.

Oct 25, 2017, 10:47 PM IST

'पद्मावती'ची रांगोळी विस्कटणाऱ्या १३ जणांना अटक

एका शॉपिंग मॉलमध्ये रेखाटण्यात आलेली अभिनेत्री दीपिका पादूकोणच्या रुपातील 'पद्मावती'ची रांगोळी काही जणांनी विस्कटून टाकली. या प्रकरणात पोलिसांनी १३ जणांना अटक केलीय. 

Oct 19, 2017, 09:27 PM IST

एकनाथ खडसेंना आफ्रिकेतून धमकीचे फोन

गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंना आफ्रिकेतून धमकीचे फोन आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Oct 18, 2017, 08:14 AM IST

'पाक' सेना प्रमुखांचा इशारा, हल्ला झाला तरी शत्रुचेच नुकसान

पाकिस्तानी सैन्य कुठल्याही प्रकारचा हल्ला झेलण्यास समर्थ आहे असे पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी सोमवारी (९ ऑक्टोबर) सांगितले. तसेच  हल्ला झाल्यास शत्रूला "असह्य नुकसान" होईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. ते देशाच्या वायव्य भागात रिजलपूरमधील असगर खान अकादमीतील पाकिस्तान वायुसेना कॅडेट्सच्या संबोधित करत होते. पाकिस्तान शांतताप्रिय देश आहे आणि शांततेला प्रोत्साहन देत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Oct 10, 2017, 08:42 AM IST

राज्यमंत्र्यांच्या मुलाची दमदाटी, अधिकाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरे

जळगाव जिल्हा परिषद सदस्य असलेल्या मंत्र्याच्या मुलाने सरकारी अधिकाऱ्यांना भर बैठकीतच धमकावल्याची घटना घडली आहे. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रताप पाटील यांनी दमदाटी करत शिवीगाळही केली. 

Oct 5, 2017, 11:15 AM IST

तुकाराम मुंढेंना एकाच महिन्यात दुस-यांदा धमकी

पुणे महानगर परिवहनचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांना पुन्हा धमकीचं पत्र मिळालय.

Sep 27, 2017, 09:40 PM IST

शासकीय वसतिगृहातल्या मुलींना भाजयुमोच्या नेत्याची दहशत

राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्याच बीड जिल्ह्यात शासकीय वसतिगृहात राहणा-या मुली आणि गृहपाल दहशतीखाली जगतायत. 

Sep 17, 2017, 09:04 PM IST

तुकाराम मुंढे यांना जीवे मारण्याची धमकी

परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) अध्यक्ष तुकाराम मुंढे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Sep 15, 2017, 10:06 PM IST