धनंजय मुंडे यांचा ताबडतोब राजीनामा घ्या

मंत्रीपदी असताना मुंडेंच्या पत्नीकडं आर्थिक लाभाचे पद कसं? अंजली दमानियांचा सवाल

अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे आर्थिक लाभाचे पद असल्याचा दावा करत ताबडतोब त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी केलीय.

Jan 18, 2025, 01:56 PM IST