धंतोली

झी हेल्पलाईन : गटाराचं पाणी घरात तुंबल्यानं नागरिक त्रस्त

गटाराचं पाणी घरात तुंबल्यानं नागरिक त्रस्त 

Jul 18, 2015, 08:54 PM IST

चोरांचा मंदिराच्या दानपेटीवर डल्ला, नागपुरात हे चाललंय काय?

 राज्याची क्राइम कॅपिटल अशी नवी ओळख तयार झालेल्या नागपुरात, गुन्हेगारांनी नुसता उच्छाद मांडला आहे. चोरांनी जितक्या सहजतेनं सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, यांच्यासह VIPच्या नातेवाईकांना आपलं टार्गेट बनवलंय. तितक्याच सफाईनं चोरट्यांनी मंदिराच्या तिजोरीवरही डल्ला मारलाय. 

Apr 18, 2015, 09:11 PM IST

गजबजलेल्या परिसरात घरात घुसून वृद्ध महिलेला लुटले

नागपूरचे नवे पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव हे पदभार सांभाळत असतानाच, नागपुरातील गुन्हेगारांनी त्यांना जोरदार सलामी दिली. नागपुरातल्या चोरांची एवढी हिंमत वाढलीय की आता भरदिवसा घरात घुसून ते लुटालूट करू लागलेत. 

Apr 17, 2015, 10:05 PM IST