देवेंद्र फडणवीस

अण्णा हजारेंच्या मागण्यांंवर अजूनही तोडगा नाहीच

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 27, 2018, 07:26 PM IST

अण्णा हजारेंशी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस घेणार भेट

समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच मध्यस्थी करणार आहेत. अण्णांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री थोड्याच वेळात दिल्लीकडे रवाना होणार आहेत. रामलीलावर जाऊन मुख्यमंत्री अण्णांची भेट घेणार आहेत. तर दुसरीकडे अण्णांच्या मागण्यांवर केंद्र सरकार मसुदा तयार करत आहे. मसुदा तयार झाल्यानंतर केंद्रीय शिष्टमंडळ अण्णांची आजच भेट घेणार आहे. 

Mar 27, 2018, 06:46 PM IST

कोरेगाव-भीमा हिंसाचार : संभाजी भिडेंना मुख्यमंत्र्यांकडून क्लीनचीट

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील कथित आरोपी संभाजी भिडे यांना खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लीन चीट देऊन टाकलीय. 

Mar 27, 2018, 03:13 PM IST

मंत्रालयासमोर आणखी एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

मंत्रालयासमोर आणखी एकाचा आत्महत्येचा प्रयत्न 

Mar 23, 2018, 02:24 PM IST

मंत्रालयासमोर आणखी एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

धर्मा पाटील यांच्या मृत्यूप्रकरणानंतर मंत्रालयासमोर आणखी एका व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न करण्याची घटना घडलीय. 

Mar 23, 2018, 02:09 PM IST

विरोधकांच्या 'अविश्वासा'ला सरकारचं 'विश्वासा'नं उत्तर!

आज विधानसभा अध्यक्षांवरील सरकारनं मांडलेल्या विश्वास प्रस्तावावरून विधानसभेत विरोधकांचा प्रचंड गोंधळ घातलाय. 

Mar 23, 2018, 01:37 PM IST

विरोधकांच्या 'अविश्वासा'ला सरकारचं 'विश्वासा'नं उत्तर!

विरोधकांच्या 'अविश्वासा'ला सरकारचं 'विश्वासा'नं उत्तर!  

Mar 23, 2018, 01:19 PM IST

'शिवसेनेला गोंजरण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे एक पाऊल माघारी'

नेहमी शिवसेनेला खिंडित गाठणा-या भाजपला विधानसभेत माघार घ्यावी लागल्याचं दुर्मिळ चित्र दिसलं. शिवसेनेला गोंजारण्यासाठीच हा हे निर्णय घेतल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. 

Mar 22, 2018, 11:22 PM IST

मुख्यमंत्र्यांवरच्या नाराजीच्या चर्चेवर पंकजा मुंडे म्हणतात...

अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावण्यास मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्यानं महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे नाराज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

Mar 22, 2018, 10:37 PM IST

एकाच दिवसात फडणवीस सरकारचे तीन निर्णय मागे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 22, 2018, 08:42 PM IST

सरकारच्या माघारीचा दिवस

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 22, 2018, 06:55 PM IST

नागपूर | पुरुषोत्तम भवनचं लोकार्पण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 18, 2018, 07:52 PM IST

मुंबई । नाणारवासियांनी मागे घेतलं आंदोलन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 14, 2018, 07:51 PM IST

नाणार प्रकल्पविरोधातील मुंबईतील आंदोलन मागे

रत्नागिरी जिल्ह्ल्यातल्या राजापूर येथील नाणार प्रकल्पाच्या मुद्यावर मुंबईतल्या आझाद मैदानावर सुरू केलेलं आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. 

Mar 14, 2018, 07:25 PM IST