देवेंद्र फडणवीस यांचाही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा?
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे, यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
Nov 26, 2019, 02:55 PM ISTअजित पवार यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नवा ट्विस्ट आला आहे.
Nov 26, 2019, 02:29 PM IST'या' 4 राज्यात राज्यपाल ठरले Game Changer
तीन वर्षांत राज्यपालांवर पक्षपातीपणाचा आरोप
Nov 26, 2019, 02:00 PM ISTदेवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, पृथ्वीराज चव्हाणांची मागणी
फडणवीसांना बहुमत सिद्ध करायला उरले अवघे काही तास
Nov 26, 2019, 12:19 PM ISTसर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
हा निर्यण येताच ....
Nov 26, 2019, 11:24 AM ISTनवी दिल्ली । महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज अंतिम फैसला
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून मंगळवारी अंतिम निर्णय सुनावला जाण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांच्याद्वारे महाराष्ट्रातील सरकार निर्मितीसाठी भाजप आणि अजित पवार यांना आमंत्रित केल्याच्या त्यांच्या आदेशाला मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्यासाठी संरक्षित ठेवण्यात आलं. ज्यामुळे अजित पवार आणि भाजप यांना एका दिवसाचा दिलासा मिळाला होता. परिणामी आता सर्वोच्च न्यायालय या सत्तापेचावर कोणता निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष राहील.
Nov 26, 2019, 09:35 AM IST'अजित पवारांनीच शरद पवारांच्या राजकीय इस्टेटीला सुरुंग लावला आणि....'
'सामना'तून अजित पवारांवर घणाघात
Nov 26, 2019, 08:06 AM ISTमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज अंतिम फैसला
काय असणार सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ?
Nov 26, 2019, 07:25 AM ISTदेवेंद्र फडणवीस-अजित पवारांनी असं साधलं अचूक राजकीय टायमिंग
महाविकासआघाडीचे नेते बैठकांमध्ये व्यस्त...
Nov 25, 2019, 06:45 PM ISTमुंबई । सोनिया भुवन यांनी परत आणले राष्ट्रवादीच्या आमदारांना
अजित पवार यांच्या संपर्कात असणारे आणि शपथविधी घेताना त्यांच्यासोबत असलेल्या दौलत दरोडा आणि अनिल पाटील या राष्ट्रवादीच्या दोन आमदारांची सुटका युवती काँग्रेसच्या सोनाली भुवन यांनी केली.
Nov 25, 2019, 03:20 PM ISTमुंबई । राष्ट्रवादीच्या तीन आमदारांना दिल्लीत कसे नेलं, कशी झाली सुटका?
राष्ट्रवादीच्या तीन आमदारांना दिल्लीत कसे नेलं, कशी झाली सुटका?
Nov 25, 2019, 03:15 PM ISTराष्ट्रवादीच्या आमदारांना कसं पळवले आणि कशी सुटका झाली, त्यांच्याच तोंडून ऐका!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना दिल्लीत कसे नेले आणि त्यानंतर त्यांचा संपर्क शरद पवारांशी कसा झाला ?
Nov 25, 2019, 03:01 PM ISTशिवसेना-काँग्रेसने आपल्या आमदारांना दुसरीकडे हलविले
महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचा पेच अजूनही कायम आहे. सरकार स्थापन झाले आहे. तरीही शिवसेना-काँग्रेसने धोका होऊ नये म्हणून हॉटेलमधून पुन्हा दुसरीकडे हलविण्यात आले आहे.
Nov 25, 2019, 02:16 PM ISTमहाविकास आघाडीचे नवे पत्र राज्यपाल कार्यालयाला, सरकार स्थापनेचा दावा
शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या पक्षाच्या महाविकासआघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांकडे १६२ आमदारांच्या स्वाक्षरी असणारे पत्र राज्यपालांकडे सोपवले आहे.
Nov 25, 2019, 12:58 PM IST'अजित पवारांच्या मनधरणीचा अखेरचा प्रयत्न; ऐकले नाहीत तर....'
जयंत पाटील करणार मनधरणीचा अखेरचा प्रयत्न
Nov 25, 2019, 12:40 PM IST