अमरावतीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ
अमरावतीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ
Apr 11, 2015, 08:15 PM ISTराज्याला ६५ टोलनाक्यांतून मुक्ती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2015, 05:06 PM ISTटोलबाबत मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2015, 03:57 PM ISTकोल्हापूर टोलबाबतचा निर्णय समिती अहवालानंतर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2015, 03:02 PM ISTराज्यातील 65 टोलनाके बंद, मुख्यमंत्र्यांची घोषणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2015, 02:55 PM ISTगुड न्यूज: राज्यातील ५३ टोलनाक्यांवर टोलमाफी , १२ कायमचे बंद!
आज सर्वसामान्यांवर गुडन्यूजची खैरात झालीय. राज्यातील ५३ टोलनाक्यांवर खाजगी वाहनांना टोलमाफी. छोट्या गाड्या, जीप आणि एसटी बसला टोल नाही, तर १२ टोल नाके पूर्णपणे बंद कऱण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणा केलीय. राज्यात १ जूनपासून टोलमुक्ती लागू होणार आहे.
Apr 10, 2015, 11:39 AM ISTशाब्बास शोभा आण्टी,शिवसेनेची 'सामना'तून टीका
मल्टिप्लेक्समध्ये पाईम टाइममध्ये मराठी चित्रपट दाखवण्याच्या सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेणाऱ्या आणि मुख्यमंत्र्यांना हुकूमशहा म्हणणाऱ्या लेखिका शोभा डे यांच्यावर उद्धव ठाकरेंनी 'सामना'तून सडकून टीका केलीय.
Apr 9, 2015, 01:00 PM ISTकेबीसी घोटाळा: सूत्रधार चव्हाणाला भारतात आणणार
सिंगापूरला फरार झालेल्या राज्यातील केबीसी घोटाळ्यातील प्रमुख सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण पुन्हा भारतात आणण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत.
Apr 7, 2015, 05:59 PM ISTमुंबईत यापुढे एकही नवा सी लिंक होणार नाही - मुख्यमंत्री
मुंबईत यापुढे एकही नवा सी लिंक होणार नाही, हे आता स्पष्ट झालंय. त्याऐवजी मुंबईच्या किनारपट्टीवरून जाणाऱ्या कोस्टल रोडसाठी राज्य सरकार अनुकूल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी DNAया वृत्तपत्राला ही माहिती दिलीये.
Apr 7, 2015, 02:45 PM ISTब्लॉग: किसका साथ किसका विकास ?
राज्यात जाचक भूसंपादन कायदा कुणासाठी झाला लागू...
Apr 6, 2015, 07:32 PM ISTइंदू मिल राज्याच्या ताब्यात, डॉ. आंबेडकर स्मारकाचा मार्ग मोकळा
इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा झालाय. इंदू मिलची जमीन राज्य सरकारच्या ताब्यात आलीय. १२ एकर जमीन सरकारकडे आलीय. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांनी याबाबतच्या करारावर स्वाक्षरी केलीय.
Apr 6, 2015, 09:15 AM ISTपीएमआरडीएच्या स्थापनेचा मार्ग मोकळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 3, 2015, 10:52 PM ISTअनधिकृत बांधकाम : चोरांना सोडण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 1, 2015, 08:30 PM ISTराज्यातील सर्व महापालिकांमधील अनधिकृत बांधकामं अधिकृत होणार - मुख्यमंत्री
पिंपरी-चिंचवडसह राज्यातील सर्व महापालिकांमधील अनधिकृत बांधकामं अधिकृत होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. लक्षवेधीला उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिलीयय
Apr 1, 2015, 04:33 PM ISTगरज पडल्यास 'त्या' ३४ गावांची वेगळी महापालिका बनवणार - मुख्यमंत्री
पुणे महानगरपालिका हद्दीलगतची ३४ गावांचा महापालिकेत समावेश करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे आलाय. गरज पडल्यास या ३४ गावांची वेगळी महापालिका बनली जाऊ शकते, असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिलं.
Apr 1, 2015, 03:58 PM IST