चॉकलेटच्या गणपतीचं दुधात विसर्जन, गरिब मुलांना गोड खाऊ!
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात विसर्जित केल्यामुळं प्रदूषण होतं.
Sep 8, 2019, 11:39 PM ISTपुराचा फटका : कोकणात दुधाचा मोठा तुटवडा
पश्चिम महाराष्ट्रातील पूरजन्य परिस्थितीचा थेट परिणाम कोकणवर झाला आहे.
Aug 8, 2019, 12:47 PM IST...म्हणून मुंबई-पुण्यात दुधाचा तुटवडा
कोल्हापुरात पंचगंगेला आलेल्या पुरामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर ६ फुटांहून अधिक पाणी
Aug 7, 2019, 08:14 PM ISTदुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवर आता बंदी?
दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवर राज्य सरकार बंदी घालण्याची शक्यता आहे.
Jun 22, 2019, 12:12 PM ISTमधुमेहींसाठी कॅडबरीची नवी उत्पादनं लवकरच बाजारात
जाणून घ्या या नव्या उत्पादनाविषयी....
Jun 11, 2019, 03:44 PM ISTदूधाबरोबरच भाज्या आणि डाळींच्या दरात झालेल्या वाढीवर व्यापारी आणि ग्राहकांची प्रतिक्रिया
दूधाबरोबरच भाज्या आणि डाळींच्या दरात झालेल्या वाढीवर व्यापारी आणि ग्राहकांची प्रतिक्रिया
MILK INCREASE AND VEGETABLE PABLIC REACTION
दूधाबरोबरच भाज्या आणि डाळींच्या दरातही वाढ
दूधाबरोबरच भाज्या आणि डाळींच्या दरातही वाढ
MILK INCREASE AND VEGETABLE
गाईचे दूध महागले, दरात दोन रुपयांची वाढ
गायीच्या दूध विक्री दरात दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
Jun 5, 2019, 04:57 PM ISTआयुर्वेदानानुसार दूध पिण्याचे काही नियम
दूधात अ, ब आणि ड व्हिटॅमिन, कॅल्शियम, प्रथिने तसेच लॅक्टीक अॅसिड असते.
Jun 3, 2019, 05:08 PM ISTनाशिक । दूध व्यवसायावर दुष्काळाचे सावट, ३० टक्के दूध उत्पादन घटले
महाराष्ट्र राज्यात पाणीटंचाई आणि दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. याचा फटका आता दूध व्यवसायाला बसला आहे. त्यामुळे दूध महागण्याची शक्यता आहे. नाशिक दूध व्यवसायावर दुष्काळाचे सावट दिसून येत असून ३० टक्के दूध उत्पादन घटले आहे.
May 3, 2019, 10:30 PM ISTसांगली : जीवनसत्वयुक्त दुधासाठी दूध संघाचा उपक्रम
सांगली : जीवनसत्वयुक्त दुधासाठी दूध संघाचा उपक्रम
Mar 26, 2019, 04:45 PM IST