दुसरा विवाह

दुसऱ्या विवाहानंतरही जवानाच्या पत्नीला सुरू राहणार भत्ता

सेनेत वीरता पुरस्कार प्राप्त करणाऱ्या शहीदांच्या पत्नींना भत्ता मिळण्यासाठी सरकारनं कायद्यात काही बदल केलेत. 

Nov 21, 2017, 02:01 PM IST

`दुसऱ्या विवाहासाठी पत्नीची मंजुरी गरजेची नाही`

धार्मिक मुद्यांवर सरकारसमोर कायदेशीर मतं मांडणाऱ्या पाकिस्तानच्या एका संविधानिक संस्थेच्या म्हणण्याप्रमाणे, कोणत्याही पुरुषाला दुसरा विवाह करण्यासाठी सध्याच्या पत्नीच्या परवानगीची आवश्यकता नाही.

Mar 12, 2014, 01:12 PM IST

फसवलेल्या दुसऱ्या पत्नीला पोटगीचा अधिकार- सुप्रिम कोर्ट

“पहिलं लग्न झालंय आणि ते न सांगता जर दुसरं लग्न केलंत, तर दुसऱ्या पत्नीला कायदेशीर पत्नीचा दर्जा मिळून घटस्फोटानंतर तिला पोटगी मिळेल”, असा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रिम कोर्टानं दिलाय. हिंदू विवाह कायद्यानुसार अशा जोडप्याच्या मुलांनाही उदरनिर्वाह भत्ता मिळाला पाहिजे, असं कोर्टानं स्पष्ट केलंय.

Oct 21, 2013, 08:56 AM IST