बुर्ज खलिफा कुणाच्या नावावर आहे? जगातील सगळ्यात उंच इमारतीच्या मालकाचे नाव जाणून शॉक व्हाल
World Tallest Building : जगातील सगळ्यात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफाचा मालक होण आहे. जाणून घेऊया बुर्ज खलिफाबाबत सर्व माहिती.
Jan 12, 2025, 06:52 PM ISTजिथं हॉलिवूड चित्रपटांना परवानगी मिळाली नाही तिथे 'वेलकम टू द जंगल'चे शूटिंग होणार
'वेलकम टू द जंगल' हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. चित्रपटाचे 70 टक्के शूटिंग पूर्ण झाले असून बाकीचे शूटिंग दुबईमध्ये होणार आहे.
Dec 27, 2024, 12:59 PM ISTदुबईत पायी चालणाऱ्या 44,000 लोकांना ठोठावण्यात आला दंड; कारण समजल्यावर म्हणाल भारतात पण असचं पाहिजे
Dubai News : दुबईत कायदे एकदम कडक आहेत. याच काद्याअंतर्गत दुबईत त पायी चालणाऱ्या 44,000 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे.
Oct 24, 2024, 09:41 PM ISTदुबईत पुराच्या पाण्यात बोटीप्रमाणे धावली Tesla कार; VIDEO पाहून नेटकरी आश्चर्यचकित
Dubai Rain: दुबईत मुसळधार पावसामुळे शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत अनेक गाड्या रस्त्यांवर पाण्यात अडकून पडल्या आहेत. पण अशा स्थितीतही टेस्ला कार पुराच्या पाण्यातून धावतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Apr 18, 2024, 06:43 PM IST
10 कोटींच्या गाड्या, 7 कोटींचं सोनं, 217.11 कोटींचे बाँड; भाजपा उमेदवाराकडे तब्बल 1400 कोटींची संपत्ती, कोण आहे ही उमेदवार?
LokSabha: भाजपाने (BJP) दक्षिण गोव्यातून व्यावसायिक श्रीनिवास डेम्पो (Shrinivas Dempo) यांची पत्नी पल्लवी डेम्पो (Pallavi Dempo) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पल्लवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून, प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती दिली आहे. त्यांचा संपत्तीचा आकडा अनेकांना चक्रावून टाकणारा आहे.
Apr 17, 2024, 06:48 PM IST
जगातील एकमेव 10 स्टार हॉटेल, एका रात्रीचं भाडं सर्वसामान्यांच्या वार्षिक पगारापेक्षाही अधिक
Dubai Iconic 10 Star Hotel: जगातील एकमेव 10 स्टार हॉटेल. या हॉटेलमध्ये एक रात्र घालवण्यासाठी द्यावे लागते इतके भाडे
Jan 17, 2024, 03:48 PM ISTबुर्ज खलिफावर एक फोटो दाखवण्यासाठी शाहरुख किती पैसा मोजतो?
Burj Khalifa : तब्बल 14 वर्ष उलटूनही जगातील सर्वात उंच इमारत असण्याचा मान बुर्ज खलिफाकडे असून, या इमारतीबद्दलची रंजक माहिती तुम्ही जाणून घ्या.
Jan 4, 2024, 09:41 AM ISTटीम इंडियात संधी मिळेना, IPL 2024 लिलावात या खेळाडूवर लागली 11.75 कोटींची बोली
IPL Auction 2024 : आयपीएल 2024 साठी पार पडलेल्या लिलावत ऑस्ट्रेलियाच्याच खेळाडूंचा बोलबाला होता. मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, ट्रेव्हिस हेडवर कोट्यवधींची बोली लागली. पण यातही एका भारतीय खेळाडूने बाजी मारली. पंजब किंग्सने त्याच्यासाठी तब्बल 11.75 ची बोली लागली.
Dec 19, 2023, 06:19 PM ISTPune News : पत्नीचा एक ठोसा अन् खेळ खल्लास! वाढदिवसाला दुबईला न नेल्याच्या रागातून पतीची हत्या
Wife Finish her husband : पत्नीने घरगुती भांडणातून झालेल्या वादातून पतीच्या तोंडावर ठोसा मारून खून केला. ही घटना दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान वानवडी येथील एका उच्चभू सोसायटीत (Pune Crime News) घडली आहे.
Nov 24, 2023, 07:51 PM IST'सलग 10 दिवस...' दुबईहून प्रियकरासाठी तरुणी आली भारतात, घरच्यांनी जे केलं ते फारच धक्कादायक
UP news: सचिन-सीमासारखीच एक प्रेमकहाणी समोर आली आहे. पण यामध्ये तरुणीला धक्कादायक प्रकाराला सामोरे जावे लागले. घडलेला संपूर्ण प्रकार जाणून घेऊया.
Nov 4, 2023, 11:38 AM ISTIRCTC कडून दुबई, अबूधाबीमध्ये फिरण्याची संधी; पाहून घ्या किफायतशीर प्लॅन
IRCTC तुम्हाला फक्त भारतातच नव्हे, तर आता थेट परदेशातही भटकंतीची संधी देणार आहे.
Nov 1, 2023, 03:07 PM IST
रखरखीत दुबईत समंथाच्या सौंदर्याला बहर; ब्रालेट आणि साडीचं कॉम्बिनेशन पाहिलं का?
Samantha Ruth Prabhu : समंथा फॅशन आयकॉन का आहे हे तिचे फोटो पाहून लक्षात येईल. तिसऱ्या फोटोवरून नजर हटवणं कठीण...
Oct 9, 2023, 11:40 AM IST
Viral News : 17 बायका, 96 मुलं! 'या' महाशयाला करायचा विचित्र रेकॉर्ड
Trending News : 17 बायका, 96 मुलं असलेल्या या महाशयाला विचित्र रेकॉर्ड करायचा आहे. या व्यक्तीची अजून इच्छा आहे, ते ऐकून तुम्हाला धक्काच बसेल.
Sep 22, 2023, 03:04 PM ISTबुर्जखफिलासमोर Reel केल्यानं मराठी कपल ट्रोल, नेटकरी म्हणाले आता 'चंद्रावर...'
Marathi Couple Trolled Reel: मराठी कलाकारांचे रिल हे सोशल मीडियावर चांगला व्हायरल होतात. त्यातून सामान्य सेलिब्रेटींचेही रील्स हे चांगलेच चर्चेत असतात. यावेळी एका मराठी कपलच्या रिलची चांगलीच चर्चा रंगलेली आहे.
Sep 21, 2023, 07:29 PM ISTपृथ्वीवर चंद्र उतरवण्याच्या तयारीत दुबई ! असा असू शकतो दिमाखदार नजारा
Dubai Artificial Moon: तुम्ही पृथ्वीवरुन नेहमी आकाशात चंद्र पाहत असता. आता तर पृथ्वीवरच चंद्र पाहायला मिळाला तर...कशी वाटतेय ही कल्पना. हो, ही कल्पना सत्यात उतरण्याची शक्यता आहे. कारण दुबईत पृथ्वीवर चंद्र उतरविण्याची तयारी सुरु झालेय. पण हा कृत्रिम चंद्र असणार आहे.
May 21, 2023, 03:09 PM IST