दिवाळी

दिवाळीच्या आधी सोनं महागलं

दिवाळीच्या आधी सोन्याचा भाव वाढला

Oct 25, 2018, 04:33 PM IST

दिवाळीला केवळ एका रुपयात खरेदी करा सोनं... ही 'फेक न्यूज' नाही!

ग्राहक आपल्या इच्छेनुसार कोणत्याही किंमतीचं सोनं खरेदी करू शकतील

Oct 23, 2018, 01:44 PM IST

दिवाळीनिमित्त जिओची धमाकेदार ऑफर

जिओने लॉन्च केला धमाकेदार प्लान

Oct 22, 2018, 11:48 AM IST

दिवाळीनिमित्त एसटीच्या जादा बसेस

एसटीच्या जादा बसेस सोडण्य़ाची व्यवस्था

Oct 17, 2018, 12:37 PM IST

दिवाळीनिमित्ताने मध्य रेल्वेकडून ३८ जादा गाड्या

दिवाळीनिमित्ताने बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या आणि पर्यटकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे तर्फे यंदा ३८ विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. 

Oct 16, 2018, 10:37 PM IST

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर...! दिवाळी आधी दिवाळी

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दसरा - दिवाळीच्या तोंडावर मोठी खुशखबर आहे. 

Oct 16, 2018, 09:23 PM IST

खुशखबर : सणासुदीला १२ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांच्या हाती पडणार बोनसची रक्कम

यंदा प्रति रेल्वे कर्मचारी १७,९५० रुपये बोनस म्हणून मिळणार आहेत

Oct 10, 2018, 02:57 PM IST

ऐन दिवाळसणात मुंबईकरांची वाहतूक कोंडी होणार?

उड्डाणपूल ऑक्टोबरच्या अखेरीस दुरूस्तीसाठी बंद होण्याची शक्यता

Oct 10, 2018, 12:47 PM IST

'मारुती'ची फेस्टिव सिझन ऑफर, गाड्यांवर 1.85 लाखांपर्यंत सूट

भारतामध्ये सणांचा मोसम सुरू झाला आहे.

Oct 7, 2018, 10:15 PM IST

दसरा-दिवाळीच्या तोंडावरच पेट्रोल शंभरी ओलांडण्याची शक्यता

दसरा-दिवाळीच्या तोंडावरच पेट्रोलचा दर शंभरी ओलांडण्याची शक्यता आहे. देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर आज पुन्हा एकदा वाढलेत. पेट्रोल १४ पैसे तर डीझेल ११ पैसे महाग झालंय.  नजीकच्या भविष्यात हे दर खाली येण्याची शक्यताही हळहळू मावळत चाललीय.

Sep 25, 2018, 06:19 PM IST

Good News : दिवाळीआधी मुंबईत म्हाडाच्या घरांची लॉटरी

 मुंबईत घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. दिवाळीआधी मुंबईत म्हाडाच्या घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे.

Sep 18, 2018, 11:05 PM IST

दिवाळीपर्यंत ९९ टक्के लोकसंख्येपर्यंत पोहोचण्याचे जियोचे लक्ष्य

मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स जियो मार्केटमध्ये आल्यापासून टेलीकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.

Feb 27, 2018, 10:44 PM IST

पीएमपीएल अध्यक्ष तुकाराम मुंढे नव्या वादात, घरभाडे प्रतिमहिना ९५ हजार

PMPL अध्यक्ष तुकाराम मुंढे पुन्हा एकदा नव्या वादात आले आहेत.  कामगारांना बोनस नाकारणाऱ्या मुंढेंचं मासिक घरभाडं ९५ हजार रुपये असल्याचे पुढे येत आहे. त्यामुले मुंढेंची दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप नागरिक आणि कामगारांनी केला आहे.

Jan 13, 2018, 10:01 PM IST

दिवाळीपर्यंत सुरु होणार राम मंदिरचं बांधकाम - सुब्रह्मण्यम स्वामी

अयोध्येमध्ये राम मंदिरचं निर्माण करण्याबाबत श्री श्री रविशंकर यांची मध्यस्थी सुरु आहे. या वादातच आता भाजपचे नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी यावर वक्तव्य केलं आहे.

Nov 20, 2017, 05:03 PM IST