Vasubaras 2024 : वसुबारस का साजरी करावी? कोणत्या गाईची पूजा केली जाते, जाणून घ्या 'या' दिवशी काय करावे, काय करू नये!
Vasubaras 2024 : दिवाळीचा पहिला सण म्हणजे वसुबारस...या दिवसापासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होते. पण वसुबारस का साजरी करतात तुम्हाला माहितीये का?
Oct 26, 2024, 04:05 PM IST
Vasubaras 2024 : दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस कधी? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि गाय वासराचं महत्त्व
Vasubaras 2024 Date : दिवाळीची पहिली पणती ही गाय - वासरांसाठी लावली जाते. दिवाळी पहिला दिवस हा वसुबारसपासून सुरु होतो. तिथी, शुभ मुहूर्त आणि गाय वासराचं महत्त्व जाणून घ्या.
Oct 23, 2024, 02:12 PM ISTDiwali 2024 : दिवाळी का साजरी केली जाते, तुम्हाला माहिती का? हे आहे यामागचं कारण
Diwali 2024 : दीपमाला उजळवून, दिव्यांची आरास करून अंधारावर प्रकाशाचा विजय म्हणजे दिवाळी. प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारी ही दिवाळी का साजरी करतात तुम्हाला माहितीये का?
Oct 21, 2024, 04:29 PM ISTDiwali 2020 : स्वस्तात सोनं खरेदी करायचंय, तर हे नक्की वाचा
तुमच्या हाती आहेत अवघे पाच दिवस
Nov 9, 2020, 01:23 PM IST
दिवाळी साजरी करताना ही घ्या खबरदारी, मार्गदर्शक सूचना जारी
महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने दिवाळीत फटाके वाजविण्यावर बंदी घातली नसली तरी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे
Nov 5, 2020, 08:58 PM ISTदिवाळीनिमित्ताने सोने खरेदीला झळाळी, जोरदार खरेदीकड कल
नोटबंदी आणि जीएसटीनंतर सराफ व्यापाराकडे काही प्रमाणात ग्राहकांनी पाठ फिरवली होती पण दसरा आणि दिवाळीसाठी सोनं खरेदीला नवी झळाळी मिळालीय. दिवाळीला सुरुवात झालीय आणि दिवाळीच्या मुहूर्तावर सोनं खरेदीही केली जातेय. सोन्याचे दर घसरल्याने तसंच दुकानांमध्ये विविध ऑफर्स असल्याने सोन्याची जोरदार खरेदी केली जातेय.
Oct 17, 2017, 09:32 AM ISTअमावस्येच्या दिवशीच का करतात लक्ष्मीपूजन?
अश्विन अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी पूजन करण्याची प्रथा आहे. या दिवशी सर्वजण लक्ष्मीमातेची भक्तिभावाने पूजा करतात. लक्ष्मीपूजन आणि पूजनाच्या मुहूर्ताचे विशेष महत्त्व असते.
Oct 10, 2017, 01:11 PM ISTदिवाळी सणानिमित्त सीएसएमटी-कोचुवेली चार विशेष गाड्या
दिपावली सुट्टीच्या दरम्यान होणा-या अतिरिक्त गर्दी बघता रेल्वेने छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस–कोचुवेली च्या दरम्यान विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतलाय.
Oct 6, 2017, 10:38 PM ISTते दिवस राहिले नाहीत....(लेख)
दसरा सण संपला की दिवाळीचा सण. दिवाळी सण हा प्रकाशाचा, आनंदाचा, उत्साहाचा आणि जल्लोषाचा. दिवाळीचा पहिला दिवस धनत्रयोदशी.कोकणातील दिवाळी आजही आगळी-वेगळी अशीच आहे. ग्रामीण भागाचे झपाट्याने शहरीकरण होत असलं तरी काही परंपरा आजही टिकून आहेत.
Nov 1, 2013, 05:25 PM ISTदुनिया वही, सोच नई....(अनुभव)
परवा लोकल पकडली रात्री 11.28ची परळहून... आधीच उशीर झाल्यानं आलेला कंटाळा, त्यात नशिबाने गाडीला गर्दी कमी... बसल्या बसल्या डोळा लागला... ठाण्याच्या आधी जाग आली ती गाडीत चित्रांची पुस्तक विकायला येणा-या एका मुलाच्या आवाजानं..20 रुपयाला एक असं ते चित्रांचं पुस्तक तो विकत होता.. 50 रुपयांना 3 पुस्तक देणार, असंही सांगत होता..
Nov 1, 2013, 04:57 PM ISTउठा उठा सकळीक, दिवाळी आली!
दिवाळी सण हा प्रकाशाचा, आनंदाचा, उत्साहाचा आणि जल्लोषाचा. दिवाळीचा पहिला दिवस धनत्रयोदशीचा. याला अनेक ठिकाणी `धनतरस` असंही म्हटलं जातं. दीपावलीच्या दिवशी लोक धनाची म्हणजेच लक्ष्मीची पूजा करतात. ताम्हणात वाटी किंवा पाटावर नाणी ठेवून त्याची हळद-कुंकू वाहून ही पूजा केली जाते. धणे, गूळ एकत्र करून त्याचा प्रसाद वाटला जातो.
Nov 1, 2013, 08:41 AM ISTसरकारच्या छुप्या आशीर्वादाने साखर कारखान्यांची मुजोरी
राज्यात साखर कारखान्यांच्या मुजोरीमुळे लेव्हीची साखर अद्याप सर्व सामान्यांना मिळू शकलेली नाही. नाशिक जिल्ह्यातील शेकडो घरे आज ऐन दिवाळीत गोडधोड तयार करू शकलेली नाहीत. विशेष म्हणजे राजकीय प्रभाव असलेल्या सत्ताधाऱ्यांचे पुणे बारामती आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक कारखाने यामध्ये आढळून आले आहेत.
Oct 29, 2013, 09:36 AM IST