दिल दोस्ती दोबारा

'दिल दोस्ती दोबारा' घेणार प्रेक्षकांचा निरोप

सहा मित्रांच्या गोष्टीवर आधारित दिल दोस्ती दोबारा ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेऐवजी आता जागो मोहन प्यारे ही नवी मालिका सुरु होतेय.

Aug 4, 2017, 02:57 PM IST

दिल दोस्तीच्या मित्रांची गोव्यात फुल्ल टू धमाल

दिल दोस्तीचा दुसरा पार्ट अर्थात दिल दोस्ती दोबारा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आलीये. खयाली पुलाव या भन्नाट नावाचे हॉटेल चालवणारे हे सहा मित्र आणि हे हॉटेल चालवताना होणारे धम्माल किस्से यावर आधारित ही मालिका आहे. 

Mar 20, 2017, 10:14 PM IST

सत्तेच्या समीकरणात 'दिल दोस्ती दोबारा'?

जिल्हा परिषद निवडणुकांआधी स्वबळाची भाषा करणारे आता गुडघ्यावर आलेत... निवडणुकीआधी बेटकुळ्या फुगवून स्वतंत्रपणे लढणारे आता सत्तेसाठी युती आणि आघाडीची गणितं मांडू लागलेत... 

Feb 25, 2017, 07:59 PM IST

व्हिडिओ : नव्या 'थ्रीडी'चं नवीन टायटल साँग!

तुमचा आवडात थ्रीडी पुन्हा तुमच्यासमोर नव्या अंदाजात दाखल होतोय. 

Feb 18, 2017, 12:28 AM IST

नव्या दोस्तीची नवी गोष्ट 'दिल दोस्ती दोबारा'

‘मस्ती नाय तर दोस्ती नाय’ हा अफलातून फंडा सांगत आपल्या मैत्रीने अवघ्या तरुणाईला वेड लावत सर्वांच्या मनात घर करणारी मालिका म्हणजे दिल दोस्ती दुनियादारी. 

Feb 9, 2017, 08:10 AM IST

'दिल दोस्ती दोबारा' 18 फेब्रुवारीपासून

ी मराठीवर गेल्या वर्षी आलेली 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले होते.

Jan 29, 2017, 11:27 PM IST