व्हिडिओ : नव्या 'थ्रीडी'चं नवीन टायटल साँग!

तुमचा आवडात थ्रीडी पुन्हा तुमच्यासमोर नव्या अंदाजात दाखल होतोय. 

Updated: Feb 18, 2017, 12:28 AM IST
व्हिडिओ : नव्या 'थ्रीडी'चं नवीन टायटल साँग! title=

मुंबई : तुमचा आवडात थ्रीडी पुन्हा तुमच्यासमोर नव्या अंदाजात दाखल होतोय. 

आत्ता या कार्यक्रमाचं नाव थ्रीडी अर्थात 'दिल दोस्ती दोबारा' असं आहे. या कार्यक्रमाचं तरुणांना रिफ्रेश करणारं शीर्षक गीत नुकतंच प्रदर्शित करण्यात आलंय.

या कार्यक्रमात अमेय वाघ, सखी गोखले, स्वानंदी टीकेकर, पूजा ठोंबरे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पाहा, या कार्यक्रमाचं हे नवीन टायटल साँग तुम्हाला नक्कीच आवडेल.