दारूबंदी

दारूबंदीची मागणी करणाऱ्यांनी आधी 'हे' जाणून घ्या- वडेट्टीवार

सर्वत्र फसलेली दारूबंदी यवतमाळ मध्ये करायची का? असा प्रश्न राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

Feb 9, 2020, 10:45 AM IST

चंद्रपूरमधील दारूबंदी हटवण्याच्या हालचाली

चंद्रपूरमधली दारूबंदी उठणार?

Jan 24, 2020, 11:03 PM IST

वर्ध्याची दारूबंदी कधी होणार यशस्वी?

दारूबंदी यशस्वी झाली नाही म्हणूनच पुढे दारूबंदी महिला मंडळाचा उगम झाला

Dec 20, 2019, 12:54 PM IST

महिलांच्या निर्धारापुढे दारू विक्रेते हरले

 ११११  महिलांनी दारूची बाटली आडवी करण्याच्या बाजूनं मतदान केलं. दारू दुकानं सुरु राहावीत यासाठी ६९ महिलांनी  मतदान केलं. 

Nov 4, 2017, 04:29 PM IST

नाशिक - संजय राऊतांची दारूबंदी निर्णयावर टीका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 22, 2017, 04:49 PM IST

हायवेवरच्या दारूबंदीमुळे हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

हायवेवरच्या दारूबंदीमुळे पर्यटन नगरी औरंगाबादच्या हॉटेल व्यवसायाला सुद्धा मोठा फटका बसताना दिसतो आहे. पर्यटन उद्योगाच्या जीवावर अनेक मोठी आणि तारांकीत हॉटेलं औरंगाबादमध्ये व्यवसाय करत आहेत. हायवेवरची ही सगळी हॉटेलं बंद झाली आहेत. 

Apr 3, 2017, 08:36 PM IST

राज्याचा दारूबंदीचा कायदा तयार

राज्याचा दारूबंदीचा कायदा तयार आहे. शासनाने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कायदा तयार केला आहे.

Apr 3, 2017, 02:40 PM IST

पंतप्रधान मोदी आणि नितीशकुमार एकाच व्यासपिठावर

गुरु गोविंदसिंग यांच्या साडेतीनशेव्या जयंतीनिमित्त प्रकाशपर्व या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दोघेही एका व्यासपीठावर आले होते.

Jan 5, 2017, 04:40 PM IST

दारूबंदीशिवाय योगाचा फायदाच काय? : नितीशकुमार

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सर्वात आधी दारूबंदी झाली पाहिजे, याशिवाय योगाचा फायदाच काय असा सवाल केा आहे. 

Jun 20, 2016, 02:11 PM IST

नितिश सरकारकडून बिहारमध्ये संपूर्ण दारूबंदी

बिहारमधील नितिश कुमार सरकारने आजपासून संपूर्ण बिहार राज्यात दारूबंदी केली आहे. संपूर्ण दारूबंदी करणारे बिहार हे गुजरात, केरळ आणि नागालॅण्डनंतर देशातील चौथे राज्य असणार आहे. 

Apr 5, 2016, 03:07 PM IST

दुष्काळीभागात दारूबंदी करा - नाना पाटेकर

 अभिनेता नाना पाटेकर यांनी दुष्काळी भागात दारूबंदीची मागणी केली आहे. अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांना नाम नावाची संस्था पाणी अडवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी स्थापन केली आहे.

Apr 4, 2016, 10:29 AM IST