दारुम उलूम देवबंद

मुस्लिमांनी सोशल मीडियावर फोटो अपलोड करू नयेत, 'देवबंद'चा नवा फतवा

इस्लामिक संस्था 'दारुम उलूम देवबंद'नं एक नवा फतवा जाहीर केलाय. मुस्लीम स्त्रिया आणि पुरुषांनी सोशल मीडियावर आपले फोटो अपलोड करू नयेत... हे धर्माच्या विरुद्ध आहे, असा फतवाच त्यांनी काढलाय. 

Oct 19, 2017, 04:49 PM IST

`केसांना काळा डाय... नमाज ग्राह्य धरणार नाही`

मुस्लीम बांधवांनी केसांना काळं करण्यासाठी डाय लावू नये, असा फतवाच दारुम उलूम देवबंद या संघटनेनं काढलाय. याआधीही मुलींनी जीन्स घालू नये, टॅटू काढू नये, असे अनेक फतवे या संघटनेनं लादण्याचा प्रयत्न केलाय.

Dec 12, 2012, 09:27 AM IST