दहावीची परीक्षा

दहावीची परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्याच्या बॅगेत धक्कादायक वस्तू, शाळा प्रशासन हादरलं

Nashik : राज्यात सध्या दहावीची परीक्षा सुरु आहे. यासाठी परीक्षा केंद्रांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या दरम्यान नाशिकच्या एका परीक्षा केंद्रावर धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विद्यार्थ्याच्या बॅगेत चक्क धारदार शस्त्र आढळलं आहे. 

Mar 25, 2024, 05:25 PM IST

प्रल्हाद पै यांनी HSC आणि SSC च्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी दिल्या खास टिप्स

HSC and SSC Exam Study Tips: बारावीची परीक्षा सुरु झाली असून दहावीची परीक्षा 1 मार्चपासून सुरु होणार आहे. परीक्षेच्या दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना ताण जाणवू नये म्हणून युथ मेंटॉर प्रल्हाद पै यांनी सांगितल्या इफेक्टिव टिप्स.

Feb 29, 2024, 06:08 PM IST

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, उत्तरपत्रिकेतील आकृत्यासंदर्भात शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय

Maharashtra Board 10th Exam : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इयत्ता दहावी- बारावीच्या परीक्षांमध्ये भाषा विषयाच्या कृती पत्रिकेसंदर्भातील प्रश्नांवरील आकृत्या पेन किंवा पेन्सिल यापैकी कशानेही विद्यार्थ्यांनी काढल्या. यावर शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये गोंधळाचे वातावरण होते. 

Feb 26, 2024, 10:36 AM IST

SSC Exam 2023 : 'म्हणून यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट', शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांचा अजब दावा

SSC Exam 2023: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची परीक्षा (SSC) 2 मार्च ते 25 मार्चदरम्यान घेतली जात आहे. यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. यामागचं कारण सांगताना बोर्डाच्या अध्यक्षांनी अजब दावा केला आहे

Mar 1, 2023, 02:41 PM IST

१० वी आणि १२ वी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर

दहावी आणि बारावी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.  

Nov 18, 2019, 05:41 PM IST

दहावीच्या परीक्षेचा निकाल पुढील आठवड्यात

महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या १० वीच्या परीक्षेचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे.  

Jun 8, 2017, 08:15 AM IST

आजपासून दहावीची परीक्षा सुरु

दहावीची परीक्षा आजपासून सुरू होतेय. दहावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातून १७ लाख २७ हजार ४९६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलीय. यापैकी 66 हजार विद्यार्थी पुन्हा परीक्षा देत आहेत. 

Mar 1, 2016, 08:56 AM IST

यशस्वी भव! कँसरशी लढत त्यानं मिळवले दहावीत ९१ टक्के

कॅन्सर या आजाराचं नाव ऐकलं तरी अनेकांना धडकी भरते. पण पुण्याच्या अभिनव शाळेत शिकणाऱ्या मीहिर जोशीनं कॅन्सरशी दोन हात करत दहावीची परीक्षा दिली आणि चक्क ९१ टक्के मार्क मिळवले.. 

Jun 10, 2015, 09:31 PM IST