दहशदवादी

काश्मिरातील दहशदवाद्यांशी लढण्यासाठी निघाला १४ वर्षाचा मुलगा?

वसईचा एक १४ वर्षाचा मुलगा जम्मू-काश्मिरातील दहशदवादांविरोधात लढण्यासाठी घरातून निघाला. पण त्याचं हे स्वप्न पूर्ण नाही होऊ शकलं. गुजरात पोलिसांनी त्याला तसं करण्यापासून रोखलं. १५ ऑगस्टला पुन्हा त्याच्या कुटुंबियांना सोपवण्यात आलं.

Aug 19, 2016, 03:45 PM IST

काश्मिरमध्ये एका दहशदवाद्याला अटक

काश्मिरमध्ये एका दहशदवाद्याला अटक

May 15, 2016, 10:43 PM IST

दहशदवाद्यांचा खात्मा करणार 'मेक इन इंडिया' यंत्र

 राज्याच्या अंतर्गत सुरक्षेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नेत्रा या टेहाळणी यंत्राची निर्मितीही संरक्षण दलाच्या रिसर्च आणि डेव्हलमेंट विभागाने केली आहे. ड्रोनसारखे दिसणारे हे यंत्र चार किलोमीटर पर्यंतचा परिसर कव्हर करते. तर यातील कॅमेऱ्यात 45 मिनिटांपर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड होतो. अमेरिकेनंतर अशा क्षमतेचे यंत्र भारताचे संरक्षण खात्याने तयार केलेले आहे. टेहाळणी करण्यासाठी या यंत्राचा उपयोग केला जातो.

Feb 15, 2016, 09:54 AM IST

दहशदवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारा - अक्षय कुमार

पंजाबमधील पठानकोट येथे झालेल्या दहशदवादी हल्ल्यावर अभिनेता अक्षय कुमार यांनं मोठं वक्तव्य केलंय. अक्षय कुमारने म्हटलं की 'जे पण झालं ते चुकीचे आहे. मी फक्त एवढंच म्हणेण की दुश्मनांना याचं उत्तर दिलं पाहिजे. दहशदवाद्यांना त्यांच्या घरात जाऊन मारलं पाहिजे.'

Jan 5, 2016, 04:55 PM IST

दहशदवादी हल्ल्याचं पाकिस्तान कनेक्शन

दहशदवादी हल्ल्याचं पाकिस्तान कनेक्शन

Jan 3, 2016, 03:35 PM IST

VIDEO : आयसीसच्या तावडीतून सुटलेल्या महिलेनं संपूर्ण 'यूएन'ला रडायला लावलं!

आयसीस या दहशदवादी संघटनेमध्ये सेक्स गुलामच्या रुपात 3 महिने घालवणाऱ्या एका यजीदी तरुणीने त्यादरम्यान तिच्यावर झालेल्या अत्याचारांबद्दल जेव्हा युएनएससी मध्ये सांगितलं तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं.

Dec 19, 2015, 09:42 PM IST

मुंबई विमानतळावरून एका दहशदवाद्याला अटक

लष्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्याला एनआयनं मुंबई विमानतळावरून अटक केली आहे.  

Dec 9, 2015, 07:33 PM IST