Dussehra 2024 Wishes In Marathi : सोनं घ्या, सोन्यासारखे रहा! सोन्यासारख्या प्रियजणांना पाठवा खास मराठीतून शुभेच्छा
Happy Dussehra Wishes Quotes Whatsapp Status 2024 : वाईटावर चांगल्याचा विजय म्हणजे दसरा...दसऱ्याला विजयादशमी (Vijayadashami) असं म्हटलं जातं. आपट्याची पानं सोनं म्हणून देऊ एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. यानिमित्ताने आपल्या नातेवाईक, मित्रपरिवाराला दसऱ्याच्या खास मराठीतून शुभेच्छा पाठवा.
Oct 11, 2024, 10:01 PM ISTDasara 2024 : दसऱ्याला शस्त्रपूजा का करतात? जाणून घ्या पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व
Dussehra 2024 (Vijayadashami) : रवि आणि सर्वार्थ सिद्धि योगाच्या शुभ मुहूर्तावर दसरा म्हणजे विजयादशमीचा सण साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी सरस्वती, लक्ष्मीसह शस्त्र पूजा करण्यात येते. काय आहे मागील कारण आणि दसऱ्याची पूजा कशी करायची जाणून घ्या.
Oct 11, 2024, 04:32 PM ISTDussehra 2024 : यंदा विजयादशमीला अशुभ संकेत; चुकूनही करू नका 'हे' काम
Dussehra 2024 date : आश्विन शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला दुर्गा देवीने महिषासुराचा तर लंकेत श्रीरामाने रावणाचा वध केला होता. म्हणून यादिवशी विजयादशमी किंवा दसरा सण साजरा करण्यात येतो. यंदा दसऱ्याला अशुभ संकेत निर्माण झाले आहेत.
Oct 6, 2024, 01:50 PM IST
किमान खर्चात कमाल आनंद... भाऊबीजेसाठी बहिणीला द्या 'हे' भन्नाट गिफ्ट्स
यंदा भाऊबिजेला बहिणीला कोणती भेटवस्तू द्यावी, याचे उत्तर तुम्हाला मिळत नसेल तर काळजी करू नका. आम्ही तुम्हाला काही भेटवस्तू सूचवत आहोत. या भेटवस्तू तुम्ही तुमच्या बहिणीला दिल्यास तिला खूप आनंद होईल.
Nov 13, 2023, 05:46 PM ISTपत्नीला करा खुश; दिवाळी पडाव्या निमित्त 'या' भेटवस्तू ठरू शकतात उत्तम पर्याय
पत्नीला करा खुश; दिवाळी पडाव्या निमित्त 'या' भेटवस्तू ठरू शकतात उत्तम पर्याय
Nov 13, 2023, 05:34 PM ISTVasu Baras 2023: काय आहे वसुबारसला गाईंना नैवेद्य दाखवण्याचं कारण... जाणून घ्या गवारीची-भाजी आणि भाकरी खाण्याचे महत्त्व
गोवत्स द्वादशी हा एक पवित्र हिंदू सण आहे. ज्यादिवशी आपण गायी आणि वासरांची पूजा करतो आणि त्यांच्या प्रति आपले आभार व्यक्त करतो. गोवत्स द्वादशी म्हणजे संस्कृतमध्ये बारा असे होते आणि कृष्ण पक्षाच्या 12व्या दिवशी तो साजरा केला जातो. पारंपारिक हिंदू दिनदर्शिकेनुसार 'अश्विन' हा सण साजरा होतो.
Nov 9, 2023, 01:57 PM ISTDiwali 2023: 'या' इको-फ्रेंडली Gift ideas ने प्रियजनांचा आनंद करा द्विगुणीत
दिवाळी उत्सवात आपण भेटवस्तूंची देवाणघेवाण करतो. पण खूपदा आपल्या उत्सवांच्या पर्यावरणावर परिणामा होतो. म्हणूनच या बद्दल आपण पर्यावरणपूरक दिवाळी भेटवस्तू निवडणे हा उत्तम मार्ग आहे. तर आज जाणून घेऊया सात इको-फ्रेंडली दिवाळी भेटवस्तू आयडियाज ज्या केवळ आनंदच पसरवत नाहीत तर पर्यावरणाची कालजी देखील घेतात.
Nov 8, 2023, 04:34 PM ISTDiwali 2023 : दिवाळीत हवाय लक्ष्मीचा आशीर्वाद? तर देवीला अर्पण करा 'या' वस्तू
दिवाळीला अवघे काही दिवस उरले आहेत आणि यंदा लक्ष्मीपूजन हे १२ नोव्हेंबरला रविवारी आहे. या खास दिवसाची तयारी तुम्ही आत्तापासूनच करायला हवी जेणेकरून तुम्हाला दिवाळीत सविस्तर साजरी करायला भेटेल. दिवाळीच्या रात्री लक्ष्मीची पूजा करण्यासाठी कोणकोणत्या विशेष वस्तू आणायला लागतात ते आज जाणून घेऊया .
Nov 8, 2023, 12:35 PM ISTदिवाळीनिमित्त कोणत्या बाईक, कारवर किती डिस्काउंट? एकदा पाहाच
दिवाळीनिमित्त कोणत्या बाईक, कारवर किती डिस्काउंट? एकदा पाहाच
Nov 7, 2023, 06:26 PM ISTDiwali 2023 : आली माझ्या घरी ही दिवाळी!'या' DIY ideas ने सजवा घर
आली माझ्या घरी ही दिवाळी!'या' DIY ideas ने सजवा घर
Nov 7, 2023, 12:08 PM ISTRangoli Ideas : दिवाळीनिमित्त डिझाईननं खुलवा आपली रांगोळी
दिवाळीनिमित्त डिझाईननं खुलवा आपली रांगोळी
Nov 6, 2023, 06:03 PM ISTदिवाळीत माव्याची भेसळ कशी ओळखलं? 'या' सोप्या पद्धतींनी कळेल माव्याची शुद्धता...
दिवाळीत माव्याची भेसळ कशी ओळखलं? 'या' सोप्या पद्धतींनी कळेल माव्याची शुद्धता...
Nov 4, 2023, 06:06 PM ISTदिवाळीला पैठणी खरेदी करायचा विचार करत असाल, तर ही बातमी आहे तुमच्यासाठीच
दिवाळीला पैठणी खरेदी करायचा विचार करत असाल, तर ही बातमी आहे तुमच्यासाठीच
Nov 4, 2023, 05:15 PM ISTदसऱ्याला खरोखरच सोन्याची लयलूट! विजयादशमीला कोट्यवधींची उलाढाल
Dasara Gold Car Shopping : विजयादशमीच्या निमित्ताने ग्राहकांनी सोने-घर-वाहने खरेदी केल्याची बातमी समोर येत आहे. ग्राहकांनी खऱ्या अर्थाने 'सीमोल्लंघन' केले आहे.
Oct 25, 2023, 09:08 AM ISTDasara 2023 : दसऱ्याला आपट्याची पाने 'सोने' म्हणून का लुटतात?
Dasara 2023 : नवरात्रीचा नऊ दिवसांचा उत्सव साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी 'दसरा' हा दिवस साजरा केला जातो. गेल्या नऊ दिवसांपासून देशभरात नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळाला. उद्या मंगळवारी सगळीकडे दसऱ्याचा उत्साह पाहायला मिळणार आहे.
Oct 23, 2023, 04:56 PM IST