दसरा मेळावा

मराठा आरक्षणावर बोलले उद्धव ठाकरे

अजूनही तरतरी असेल तर स्वबळावर लढा असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यातून भाजपला दिलं. तसंच मराठा समाजाला जातीच्या आधारावर आरक्षण देण्याची मागणी केली. आर्थिक निकषांवर जमत नसेल तर जातीच्या आधारे आरक्षण द्या अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. मात्र त्याचवेळी इतरांच्या आरक्षणाला धक्का नको असंही ते म्हणाले. त्याचसोबत अॅट्रोसिटी कायद्यात बदल करा आणि गैरवापर करणा-यांना शिक्षा द्या असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

Oct 11, 2016, 09:31 PM IST

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार?

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार?

Oct 10, 2016, 09:36 PM IST

पंकजांना मुख्यमंत्र्यांचा दणका? भगवानगडावरच्या मेळाव्याला परवानगी नाही

भगवानगडावर पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला परवानगी नाकारण्यात आली आहे.

Oct 10, 2016, 06:03 PM IST

'माफी मागितली नसती तर दसरा मेळावा मातोश्रीच्या अंगणात'

'माफी मागितली नसती तर दसरा मेळावा मातोश्रीच्या अंगणात'

Oct 8, 2016, 09:37 PM IST

परवानगिशिवाय सेनेची दसरा मेळाव्याची तयारी सुरू

परवानगिशिवाय सेनेची दसरा मेळाव्याची तयारी सुरू 

Oct 8, 2016, 09:37 PM IST

'तर मातोश्रीच्या अंगणात दसरा मेळावा झाला असता'

सामनातील व्यंगचित्राबाबत माफ़ी मागितली नसती तर 'मातोश्री' च्या अंगणात दसरा मेळावा घ्यावा लागला असता अशा शब्दात काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी शिवसेना नेतृत्वाची खिल्ली उडवली आहे.

Oct 8, 2016, 08:26 PM IST