दलित हत्याकांड

दलित हत्याकांड : गुन्हा कबुल करण्यासाठी आमच्यावरच दबाब - कुटुंबीय

जवखेडा इथल्या जाधव कुटुंबियातील तिघांच्या झालेल्या हत्याकांडप्रकरणी पीडित कुटुंबियातील व्यक्तीनीच गुन्हा कबूल करावा, असा दबाव काही पोलिसांकडून टाकला जात असल्याचा आरोप मृतांच्या कुटुंबियांनी केला आहे.

Nov 25, 2014, 07:41 PM IST

दलित हत्याकांड : आणखी चार जणांची नार्कोटेस्ट?

माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील जवखेड्याच्या दलित हत्याकांड प्रकरणी आता आणखी चौघांची नार्को चाचणीची परवानगी मागण्यात येणार आहे. पोलीस याबाबत पाथर्डी कोर्टाकडे परवानगी मागणार आहेत.

Nov 21, 2014, 10:50 AM IST

तिहेरी दलित हत्याकांड प्रकरणी फॉरेन्सिक अहवालातील सत्य

जवखेडा तिहेरी दलित हत्याकांड प्रकरणी फॉरेन्सिक विभागानं दिलेल्या अहवालातली माहिती 'झी २४ तास'कडे आलीय. त्यानुसार संजय आणि जयश्री जाधव यांची हत्या गळा दाबून करण्यात आलीय. तर सुनील जाधव याचा गळा चिरून खून करण्यात आला.

Nov 4, 2014, 03:47 PM IST

दलित हत्याकांडाची सरकारने घेतली गंभीर दखल

अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा दलित हत्याकांडाची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतलीय.

Nov 3, 2014, 05:41 PM IST

दलित हत्याकांडाची राज्य सरकारकडून गंभीर दखल

अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा दलित हत्याकांडाची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतलीय. या दलित हत्याकांडाची डीआयजी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 

Nov 1, 2014, 09:43 PM IST

दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ काँग्रेसचा रस्तारोको

दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ काँग्रेसने रस्तारोको आंदोलन केले. काँग्रेसच्या माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ईस्टन एक्सप्रेसवेवर रस्ता रोकला गेला. यावेळी जाळपोळ करण्यात आली.

Nov 1, 2014, 05:40 PM IST