खूशखबर ! पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्य़ांना पत्र लिहून पेट्रोलियम प्रोडक्ट्स जसे नॅचरल गैस, क्रूड ऑयल सारख्या वस्तूंवर सेल्स टॅक्स कमी करण्यास सांगितलं आहे. यांना जीएसटीमध्ये नाही घेतलं जाणार. पण याचा उपयोग वस्तुंसाठी इनपुटच्या करत असतील तर मग त्यावर जीएसटी लागणार आहे.
Aug 18, 2017, 03:46 PM ISTपेट्रोल, डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता
आज मध्यरात्रीपासून पेट्रोल, डिझेलचे दर पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे १ सप्टेंबरपासून देशात पेट्रोल, डिझेलचे दर कमी होणार असल्याचं कळतंय.
Aug 31, 2015, 01:15 PM ISTदोन दिवस बघा वाट, पेट्रोल-डिझेल आणखी होऊ शकतं स्वस्त
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमतीत मोठी घसरण झालीय. त्यामुळं १६ ऑगस्टपासून पेट्रोल-डिझेलचे दर आणखी स्वस्त होण्याची आशा आहे. तेल कंपन्या प्रत्येक पंधरवाड्यात आंतरराष्ट्रीय किमती किंवा डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनिमय दरानुसार पेट्रोल आणि डिझेल्या किमतीत बदल करत असतात.
Aug 13, 2015, 11:22 PM IST