दक्षिण कोरीयास्थित सॅमसंग कंपनी

सॅमसंगचे नवीन मॉडेल बाजारात

दक्षिण कोरीयास्थित ‘सॅमसंग’ या कंपनीचा नवीन फ्लीप फोन आता बाजारात आलायं. फ्लीप फोन ‘एससीएच-डब्लयू ७८९’ लॉन्च झालायं.

Aug 16, 2013, 04:47 PM IST