2021 चा सुपरहिट चित्रपट, 250 कोटींच्या कमाईनंतर आता पुन्हा एकदा होतोय रिलीज
सुपरस्टार थलपथी विजयचा 2021 चा सुपरहिट चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 250 कोटींची कमाई केली होती.
Nov 30, 2024, 04:41 PM ISTना अमिताभ, ना सलमान, 'या' व्यक्तीने भरला सर्वात जास्त टॅक्स, टॉप 5 मधून अक्षय कुमार बाहेर
सिनेसृष्टीतील कलाकार बिझनेसमनला टक्कर देऊ शकत नाहीत. पण टॅक्स भरण्यामध्ये कलाकार खूप पुढे आहेत. भारतात अनेक कलाकार आणि क्रिकेटर मोठ्या प्रमाणात टॅक्स भरतात.
Nov 30, 2024, 02:13 PM IST'अॅनिमल'नंतर बॉबी देओलला लागला जॅकपॉट, 1000 कोटींचे बजेट असणाऱ्या चित्रपटात एन्ट्री, 'या' सुपरस्टारसोबत दिसणार
बॉबी देओलच्या करिअरचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. 'अॅनिमल' या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर आता त्याची साउथच्या एका चित्रपटात त्याची एन्ट्री झाली आहे.
Oct 2, 2024, 02:17 PM IST