तोडफोड

कोल्हापुरात टोलनाक्याची नागरिकांकडून तोडफोड

कळंबा टोलनाक्यावर संतप्त नागरिकांनी तोडफोड केलीय. 

Apr 4, 2015, 11:51 PM IST

मनसेचा राडा, मेट्रो-३ कारशेड ऑफिसची तोडफोड

 मेट्रो-३ प्रकल्पाअंतर्गत मार्गात येणाऱ्या झाडांची तोड करण्यास राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र विरोध केला आहे. याचा राग आरे कॉलनीत मेट्रो-३ कारशेड ऑफिसची तोडफोड करत काढला.

Mar 10, 2015, 08:03 PM IST

कोल्हापुरात खासगी कंपनीवर ग्रामस्थांचा हल्लाबोल, जाळपोळ

चंदगडच्या एव्हीएच कंपनीविरोधात ग्रामस्थांचा एल्गार, कंपनीवर ग्रामस्थांचा हल्लाबोल केला. यावेळी ग्रामस्थांनी कंपनीत तोडफोड करत गाड्याही जाळल्या. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंपनीच्या उत्पादनाला स्थगिती दिली आहे.

Mar 7, 2015, 08:40 PM IST

शिरोली टोकनाका तोडफोड : 'स्वाभिमानी'च्या 15 कार्यकर्त्यांना अटक

'स्वाभिमानी'च्या 15 कार्यकर्त्यांना अटक

Dec 30, 2014, 09:20 PM IST

पैसे वाटपाच्या संशयावरून गाडीची तोडफोड

अमळनेर तालुक्यात नंदगावात एका अपक्ष उमेदवाराच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. 

Oct 14, 2014, 01:05 PM IST

मनसेच्या घाटकोपरमधील कार्यालयाची तोडफोड

 घाटकोपरमध्ये मनसे उमेदवार सतीश नारकर यांच्या कार्यालयाची अज्ञातांनी तोडफोड केलीय. घाटकोपरच्या कामराजनगरमध्ये ही घटना घडलीय.

Oct 12, 2014, 10:44 AM IST

पुण्यात मार्क्सवादी पक्ष कार्यालयाची तोडफोड

पुण्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयाची काही तरुणांनी तोडफोड केली. याबाबत कम्युनिस्ट पक्षाने भाजपकडे बोट दाखविले आहे. भाजपला सत्तेचा माज आलाय, असा हल्लाबोल नेते भालचंद्र कांगो यांनी केलाय. कांगो याचा हल्ला भाजप नेते आमदार गिरीष बापट यांनी परतवून लावलाय. 

Sep 2, 2014, 05:12 PM IST