तोडफोड

दिल्लीत 'पाकिस्तान एअरलाइन्स'ची तोडफोड

हिंदू सेनेच्या सदस्यांनी दिल्लीत तोडफोड केली असल्याचं सांगण्यात येत आहे. बाराखंबा रोडवरील पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या कार्यालयात घुसून काहीजणांनी हल्ला केला. या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. 

Jan 14, 2016, 10:41 PM IST

अर्ध्यारात्री तडीपार गुंडांनी घातला हैदोस, लोक पाहात राहिले...

चिंचवडमधल्या आनंदनगर परिसरात तड़ीपार गुंडानं आपल्या साथीदारांसह गाड्यांची आणि घरांची प्रचंड तोडफोड केली. या घटनेमुळे शहरात तोडफोडीचं सत्र थांबण्याचं चिन्ह दिसत नसल्याचं स्पष्ट झालंय.

Nov 27, 2015, 11:30 AM IST

एफटीआयआयचा संप मिटला, 24 तासांत आवारात तोडफोड

एफटीआयआयचा संप मिटला, 24 तासांत आवारात तोडफोड

Oct 30, 2015, 11:56 AM IST

पिंपरी-चिंचवडमध्ये गुंडांचा हैदोस, गुंडांची तोडफोड सीसीटीव्हीत कैद

पिंपरी-चिंचवडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजलेत. चिखली शाहूनगर परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या १० ते १२ तरुणांच्या टोळक्यानं हैदोस घातला. रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर दगडफेक करत या गुंडांच्या टोळक्यानं तोडफोड केलीय.

Oct 28, 2015, 12:38 PM IST

तोडफोड, दादागिरी... भारतीय जनता युवा मोर्चा नेत्यांची दहशत

तोडफोड, दादागिरी...  भारतीय जनता युवा मोर्चा नेत्यांची दहशत 

Sep 19, 2015, 10:39 PM IST

मुख्याध्यापकाचा मुलांवर लैंगिक अत्याचार, पालकांनी केली तोडफोड

मुख्याध्यापकाचा मुलांवर लैंगिक अत्याचार, पालकांनी केली तोडफोड

Sep 11, 2015, 06:20 PM IST

वसंतदादा कारखान्याच्या कार्यालयात स्वाभिमानीची तोडफोड

वसंतदादा कारखान्याच्या कार्यालयात स्वाभिमानीची तोडफोड

Jun 9, 2015, 06:00 PM IST

मनसेचा पुण्यात राडा, शिक्षण मंडळाची तोडफोड

महाराष्ट्र नवनिर्माण सेना येथे आक्रमक झाल्याचे दिसत आहे. मनसे कार्यकर्त्यांनी पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळात तोडफोड करत राडा केला. 

Apr 24, 2015, 07:02 PM IST