मॅक्डॉनल्डमध्ये काम करणाऱ्या तरुणीचे बनले लाखो फॅन
तैवानमध्ये सध्या एक तरुणी चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. सुवेहान असं हा तरुणीचं नाव असून ती मॅक्डॉनल्ड आउटलेटमध्ये काम करते. सुवेहान ही बार्बी डॉल सारखीच दिसते.
Jul 28, 2016, 04:40 PM IST'चुकून' तैवाननं चीनच्या दिशेनं सोडली सुपरसोनिक मिसाईल!
तैवान युद्धनोकेनं एक सुपरसोनिक पोत रोधक मिसाईल 'चुकून' चीनच्या दिशेनं डागलीय. त्यामुळे, चीनचे मात्र धाबे दणाणलेत.
Jul 1, 2016, 05:18 PM ISTतैवानमध्ये उभारलं गेलंय नजरेला चकवा देणारं उलटं घर
तैवान : घराच्या छपरावर लटकून बसणाऱ्या स्पायडर मॅनला जग कसं दिसत असेल, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का?
Feb 25, 2016, 10:59 AM ISTव्हिडिओ: तैवानमध्ये विमान नदीत कोसळलं, ९ ठार
तैवानमध्ये विमान नदीत कोसळलं, ९ ठार
Feb 4, 2015, 02:25 PM ISTव्हिडिओ: तैवानमध्ये विमान नदीत कोसळलं, २३ ठार
ट्रान्स एशिया एअरलाईन्सचे विमान तैवानमधील ताईप इथं किलुंग नदीत कोसळून झालेल्या अपघातात ९ जण ठार झाल्याचं वृत्त आहे. एकूण ५८ प्रवाशांना घेऊन जाणारं हे विमान आज एका पुलाला धडकलं आणि नदीत कोसळलं.
Feb 4, 2015, 11:50 AM ISTनंदूरबार : इंटरनेटनं जोडल्या खानदेशी - तैवानमधील दोन संस्क़ती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 3, 2015, 09:51 PM ISTतैवानमध्ये गॅसपाईपलाईनच्या स्फोटात 24 ठारस 270 जखमी
तैवानमध्ये गॅसपाईपलाईनमध्ये अनेक स्फोट झालेत. या स्फोटात २४ जण ठार तर २७० जण जखमी झालेत. गॅसगळती झाल्यामुळं हे स्फोट झाल्याचं सांगण्यात येतयं. या स्फोटाची तीव्रता एखाद्या भुकंपाएवढी भीषण होती. त्यात अनेक रस्ते खचले आणि गाडयांची मोडतोड झाली. रस्तांवर असलेले लोक या स्फोटाचे बळी ठरले.
Aug 1, 2014, 05:37 PM ISTतैवानमध्ये विमान कोसळले, 51 ठार
आपात्कालीन लॅंडींगच्यावेळी तैवानमध्ये विमान अपघात झाला. या अपघातात 51 प्रवाशांचा मृत्यू झाला. ही माहिती तैवानच्या सेंट्रल न्यूज एजेन्सीने दिली.
Jul 23, 2014, 08:49 PM ISTफेसबुकवर चॅट करताना महिलेची आत्महत्या
तैवानमध्ये एका महिलेने आपल्या मित्रमंडळीशी फेसबुकवर चॅट करत असताना विषारी द्राव ओढत आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या महिलेच्या मित्रमंडळींनी पोलिसांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही.क्लेअर लिनने आपल्या ३१व्या वाढदिवसाच्या दिवशी १८ मार्चला आत्महत्या केली. क्लेअर लिनच्या कुटुंबातील सदस्यांना तिच्या फेसबुकवरील संभाषणाविषयी कोणतही कल्पना नसल्याचे तैपईचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं.
Mar 28, 2012, 10:25 AM ISTतैवानमध्ये 'ड्रॅगन ऑफ द इयर'चा उत्साह
तैवानमध्ये ड्रॅगन ऑफ द इयरसाठी असे हजारो लँन्टर्न आकाशात सोडण्यात आले आणि लँन्टर्न फेस्टिव्हलला सुरूवात झाली. हजारो फ्लोटिंग स्काय लँन्टर्ननी तैवानमधील आसमंत उजळून निघाला होता.
Feb 11, 2012, 01:36 PM IST