पूर्वी वाघाची भीती वाटायची आता गाईची वाटते - लालू प्रसाद
राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा रविवारी साधला आहे. लोकांना पूर्वी वाघांची भीती वाटत असे, आता गाईची वाटते. संपूर्ण देशात गाईबद्धल जागृकता निर्माण केल्याबद्दल धन्यवाद, असे लालूंनी म्हटले आहे.
Nov 19, 2017, 07:55 PM ISTराहुल गांधींचा तेजस्वी यादवांसोबत लंच
राहुल यांनी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्यासोबत लंच केला.
Nov 17, 2017, 11:21 PM ISTते फोटो व्हायरल केल्याने तेजस्वी यादव संतापले
'नितीश काका, राजकारणाचा स्तर एवढाही खाली जाऊ देऊ नका.' असे सांगत तेजस्वी यांनी फोटोचा खुलासा केला आहे.
Nov 4, 2017, 09:58 AM IST'मी तेजस्वी यादव, शिक्षण ९वी पास'; आयकर विभागही हैराण
बिहारमधील भागलपूर येथील रॅलीत लालू प्रसाद यादव यांनी भिविष्यातील मुख्यमंत्री अशी तेजस्वी यादव यांची ओळख करून दिली खरी. पण, लालूंचे हे वाक्य केवळ मनोरंजनच ठरण्याची शक्यता आहे. याची चुणूक तेजस्वी यादव यांनी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या उत्तरावरून पहायला मिळाली.
Sep 14, 2017, 06:07 PM ISTबिहार: भाजप विरोधात लालूंची महारॅली , अखिलेशही होणार सहभागी
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी बिहारमध्ये भाजप सरकारविरोधात ‘भाजपा भगाओ, देश बचाओ’(भाजपला पळवा देशाला वाचावा) या महारॅलीचे आयोजन केले आहे. रविवारी (२७ ऑगस्ट) होणाऱ्या या रॅलीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादवही सहभागी होण्याची शक्यता आहे.
Aug 27, 2017, 10:18 AM ISTवंदे मातरम अपमान प्रकरणी तेजस्वी यादव यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल
तेजस्वी यादव यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेजस्वी यादव हे बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते आहेत. वंदे मातरम या गिताचा अपमान केल्याचा आरोप यादव यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
Aug 17, 2017, 06:23 PM IST'वंदे मातरम्'बद्दल तेजस्वी यादव यांचं वादग्रस्त ट्विट
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव यांनी वंदे मातरम् बद्दल वादग्रस्त ट्विट केलं आहे.
Aug 14, 2017, 05:22 PM ISTतेजस्वी यादव यांनी तातडीनं घेतली राज्यपालांची भेट
नितीश कुमारांच्या राजीनामा नाट्यानंतर तेजस्वी यादव यांनी तातडीनं राज्यपालांची भेट घेतली. राज्यात महाआघाडीकडे बहुमत असल्याचं सांगत त्यांनी महाआघाडीला सत्ता स्थापन करण्यासाठी वेळ द्यावा अशी विनंती त्यांनी राज्यपालांना केली.
Jul 27, 2017, 10:39 AM ISTबिहारमधील महाआघाडी सरकार पडण्याच्या मार्गावर
बिहारमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाआघाडी जवळपास तुटण्याच्या मार्गावर आहे. आरजेडी आमदारांच्या बैठकीनंतर लालू यादव यांनी पुन्हा एकदा म्हटलं आहे की, 'तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा नाही देणार.'
Jul 26, 2017, 04:27 PM ISTतेजस्वी यादवांनी काल नितीश कुमार यांची भेट घेतली.
बिहारमध्ये सत्ताधारी महाआघाडीची मोट दिवसेंदिवस कमकुमवत होत चालली आहे. लालूप्रसाद यादवांचे पुत्र आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराप्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानं त्यांनी राजीनामा द्यावा अशी मुख्यमंत्री नितीश कुमारांनी ताकीद दिली आहे. पण तेजस्वी यादव आणि राजद ऐकायला तयार नाही. त्यात तेजस्वी यादवांनी काल नितीश कुमार यांची भेट घेतली.
Jul 19, 2017, 01:20 PM ISTVIDEO : तेजस्वी यादव यांच्या सुरक्षारक्षकांची पत्रकाराला मारहाण
तेजस्वी यादव यांच्या सुरक्षारक्षकांची पत्रकाराला मारहाण
Jul 12, 2017, 07:17 PM ISTVIDEO : तेजस्वी यादव यांच्या सुरक्षारक्षकांची पत्रकाराला मारहाण
बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव याची काही वादांपासून सुटका होत नाहीय. भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर आता त्यांच्या सुरक्षारक्षकांनी पत्रकारांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलाय.
Jul 12, 2017, 04:44 PM ISTमॉलमध्ये - सिनेमाघरांत जाणारी 'सून' नको गं बाई - राबडीदेवी
बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडीदेवी सध्या आपल्या 'सूने'च्या शोधात आहेत. आपल्या तेज प्रताप आणि तेजस्वी यादव या दोन मुलांसाठी त्या विवाहयोग्य मुली पाहत आहेत.
Jun 13, 2017, 08:14 PM ISTमोदी कपडे धुण्यासाठी भारतात येतात : यादव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यावर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. आता त्यात भर पडली आहे राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव याचं पुत्र आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची. मोदी कपडे धुण्यासाठी भारतात येतात, अशी खरमरीत टीका केली.
Dec 1, 2015, 04:59 PM ISTलालूंची दोन्ही मुलं मैदानात, लालूंचा मोठा मुलगा २५ तर धाकटा २६ वर्षांचा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2015, 10:14 AM IST