तुकाराम मुंढेंच्या पाठीशी नवी मुंबईकर
तुकाराम मुंढेंच्या पाठीशी नवी मुंबईकर
Oct 23, 2016, 08:40 PM ISTनवी मुंबई पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासाठी नागरिक सरसावलेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 22, 2016, 11:28 PM ISTतुकाराम मुंढे विरोधावरून शिवसेनेत दोन गट
तुकाराम मुंढे विरोधावरून शिवसेनेत दोन गट
Oct 22, 2016, 11:27 PM ISTआयुक्त तुकाराम मुंढेंविरुद्ध नगरसेवकांची मोहीम
नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात सर्व पक्षीय नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केलाय.
Oct 21, 2016, 10:38 AM ISTतुकाराम मुंढेंविरोधात राष्ट्रवादी आक्रमक
नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर माजी मंत्री गणेश नाईकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Sep 11, 2016, 11:27 PM ISTआमदार मंदा म्हात्रे आणि आयुक्त मुंढे आमनेसामने
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2016, 07:52 PM ISTतुकाराम मुंढेंचा राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का
तुकाराम मुंढेंचा राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का
Jul 27, 2016, 01:58 PM ISTतुकाराम मुंढेंसाठी नागरिक मैदानात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 22, 2016, 12:09 AM ISTतुकाराम मुंढे राजकीय पक्षांना नकोसे?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 21, 2016, 11:50 PM ISTतुकाराम मुंढेंसाठी ऑनलाईन याचिका
Jul 21, 2016, 01:33 PM ISTनवी मुंबईत सुडाचे राजकीय राजकारण, तुकाराम मुंढे यांना नागरिकांचा पाठिंबा
काही राजकीय नेते आपले अनधिकृत बांधकाम रोखण्यासाठी थेट मुंढे यांना हटावसाठी एकत्र आलेत. मात्र, जनतेने त्यांना पाठिंबा दिलाय.
Jul 21, 2016, 01:14 PM ISTतुकाराम मुंढेंविरोधात सर्वपक्षांची नवी मुंबई बंदची हाक
नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंडेंविरोधात सगळेच पक्ष एकवटले आहेत.
Jul 16, 2016, 11:35 PM ISTतुकाराम मुंढेंविरोधात सर्वपक्षांची नवी मुंबई बंदची हाक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2016, 11:32 PM ISTजिल्हाधिकारी तुकाराम मुंढेंना जीवे मारण्याचा प्रयत्न
सोलापूर जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न, वाळू माफियांनी केला आहे. तुकाराम मुंढे यांच्या अंगावर वाळू माफियांनी ट्रॅक घालण्याचा प्रयत्न केला, सुदैवाने मात्र यातून ते बचावले. या प्रकरणी कुर्डवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन ट्रक जप्त केले आहेत.
Jan 13, 2016, 07:22 PM IST