तुकाराम मुंडे

दोन महिन्यांमध्ये तुकाराम मुंडेंनी पीएमपीएलचं उत्पन्न वाढवलं

पीएमपीएलचे अध्यक्ष तुकाराम मुंडे सध्या चर्चेत आहेत, ते कारवाई मुळे. कर्मचाऱ्यांवर कारवाई, भाड्याच्या बसवर कारवाई असा धडाकाच त्यांनी लावला आहे. 

Jun 8, 2017, 08:48 PM IST

तुकाराम मुंढेंचा पुण्यात पहिल्या दिवशीच पहिला दणका...

 PMPML चे नवनियुक्त अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कर्मचाऱ्यांना पहिला दणका दिला आहे. 

Mar 30, 2017, 12:10 AM IST

तुकाराम मुंडेंचा आणखी एक दणका, एनएमएमटीच्या 125 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता

एनएमएमटीच्या 125 कर्मचा-यांना नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी घरचा रस्ता दाखवला आहे.

Nov 18, 2016, 07:54 PM IST

मुख्यमंत्री फडणवीसांचे तुकाराम मुंढेंना 'अभय'

नवी मुंबई महापालिकेतील आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी निलंबित ठेवला आहे. 

Nov 2, 2016, 07:27 PM IST

शिवसेनेने दिला तुकाराम मुंडेविरोधात अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा

शिवसेनेने दिला तुकाराम मुंडेविरोधात अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा

Oct 25, 2016, 12:25 AM IST

नवी मुंबईकरांचं तुकाराम मुंडेंच्या समर्थनार्थ वॉक फॉर आयुक्त अभियान

पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणल्याने, नवी मुंबईकरांनी तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ सेव्ह मुंढे आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनातून काही नवी मुंबईकरांनी वाशी रेल्वे स्थानकाजवळ जमून, वॉक फॉर आयुक्त हे अभियान राबविलं.

Oct 24, 2016, 08:09 AM IST

नवी मुंबईचे नवे आयुक्त तुकाराम मुंडेंचा नवा उपक्रम

नवी मुंबईचे नवे आयुक्त तुकाराम मुंडेंचा नवा उपक्रम

May 29, 2016, 09:19 PM IST

पिंपरी-चिंचवडचे नवे आयुक्त तुकाराम मुंडे ?

पिंपरी-चिंचवडचे नवे आयुक्त तुकाराम मुंडे ?

Dec 8, 2015, 09:42 PM IST